विराट 'ते' 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट! RCB च्या विजयामागील सिक्रेट उघड

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

Virat Kohli,5 Words Advice,LED

IPL 2024 Virat Kohli 5 Words Advice Dismissing Dhoni: हा सामना आरसीबीला 18 धावांच्या फरकाने जिंकणं आवश्यक होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे आरसीबीने सामना 27 धावांमुळे जिंकला. या विजयामागील विराट कनेक्शन आता समोर आलं आहे.

IPL 2024 Virat Kohli 5 Words Advice Dismissing Dhoni:

इंडियन प्रिमिअर लीगच्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची शक्यता एका क्षणी 0.02 टक्के इतकी होती. असं असतानाही आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्धचा करो या मरोचा सामना 27 धावांनी जिंकला नेट रन रेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये दणक्यात प्रवेश केला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालने शेवटच्या ओव्हरमध्ये प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी 17 धावा हव्या असताना सातच धावा दिल्या.

विराट दयालजवळ आला अन् त्याला, 'यॉर्कर नको, स्लो बॉल टाक,' असं म्हणाला. विराटचा सांगण्याप्रमाणे दयालने स्लो बॉल टाकला आणि जे अपेक्षित होतं तेच घडलं. धोनीने वेगाने बॉल येईल असा विचार करुन काही सेकंद आधीच फटका मारला. धोनीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण बॉल मैदानाबाहेर न जाता स्वप्निल सिंहच्या हातात विसावला अन् धोनी बाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या शार्दूलने जाडेजाला एक धाव काढून दिली. शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा हव्या असताना जडेजाला एकही धाव करता आली नाही.

Virat Kohli 5 Words Advice LED Yash Dayal Dismissing MS Dhoni Rcb Vs Csk Match

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्..RCB MS Dhoni No Handshake Scene: अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबीने धोनीच्या संघाला 27 धावांनी पराभूत करत अनपेक्षितरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर मैदानावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडलारॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विटIPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वादMamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »