IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विट

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Vijay Mallya समाचार

RCB,Royal Challengers Bengaluru,IPL 2024

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं.

शनिवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवत थेट प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. लीग स्टेजच्या या सामन्यात आरसीबीला 18 किमान रन्सने विजय मिळवणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत आरसीबीने चेन्नईवर 27 रन्सने विजय मिळवला. यामुळे चेन्नईला मागे सारत आरसीबीने रनरेटच्या जोरावर पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या चारमध्ये स्थान पटकावलं. टीमची ही कामगिरी पाहता माजी मालक विजय माल्या यांनी कौतुक केलं आहे.

2013 पासून मल्ल्या याच्या व्यवसायातील अडचणी वाढू लागल्या. यानंतर 2016 मध्ये विजय मल्ल्या याने आरसीबीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला. विजय मल्ल्या याच्यावर सुमारे 9900 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. तो बराच काळ परदेशात असून त्याला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. न्यायालयानेही मल्ल्याला फरार घोषित केलंय.Heartiest congratulations to RCB for qualifying in the top four and reaching the IPL playoffs.

RCB Royal Challengers Bengaluru IPL 2024 Ipl 2024 Playoffs Cricket News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडIPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024 Playoffs Scenario: 3.1 ओवर...75 रन...RCB के लिए ऐसा है प्लेऑफ का गणित, चेन्नई को करना होगा ये कामIPL 2024 Playoffs Scenario: प्लेऑफ के लिए बेंगलुरु का ऐसा है गणित
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

IPL 2024 Point Table: मुंबई को हराकर भी प्लेऑफ की रेस से बाहर हुई लखनऊ, RCB, CSK पर होगा ये असर, देखें बाकियों का हालIPL 2024 Point Table: मुंबई को हराकर भी प्लेऑफ की रेस से बाहर हुई लखनऊ
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स या रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु? अगर बारिश के कारण रद्द हुआ मैच तो किसको मिलेगा प्लेऑफ का टिकटIPL 2024: अगर बारिश के कारण रद्द हुआ मैच तो किसको मिलेगा प्लेऑफ का टिकट
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »