'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

IPL समाचार

Indian Premiere League,RCB,Royal Challengers Bangalore

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या यशात स्वप्निल सिंगने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धा मध्यात आल्यानंतर दमदार पुनरागमन करत थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. बंगळुरु संघाच्या यशाची चर्चा करताना विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, कॅमेरुन ग्रीन, रजत पाटीदार या फलंदाजांची चर्चा होते. दरम्यान जेव्हा गोलंदाजांचा उल्लेख होतो तेव्हा मोहम्मद सिराज, यश दयाल यांचं नाव घेतलं जात आहे.

2008 मधील आयपीएलच्या लिलावात स्वप्निल सिंगला मुंबई इंडियन्सने घेतलं होतं. पण त्याला पदार्पणासाठी तब्बल 16 वर्षं वाट पाहावी लागली. अखेर लखनऊ सुपर जायंट्समध्ये मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी त्याला खेळण्याची संधी दिली. अँडी फ्लॉवर जेव्हा बंगळुरु संघाकडे जात होते तेव्हा स्वप्निलने त्यांना आपल्याला शेवटची संधी द्या असं सांगितलं. बंगळुरुच्या प्री-सीजन ट्रायल कॅम्पमध्ये स्वप्निलने त्यांना हे कदाचित आपलं शेवटचं वर्षं असेल असं सांगितलं होतं.

बंगळुरुने एक्सवर स्वप्निलचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपला प्रवास उलगडला असून त्यात भावनिक झालेला दिसत आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरच्या सुरुवातील काही दौऱ्यात तो विराट कोहलीचा रुममेटही होता. यानंतर 2008 च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबईने घेतलं. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आठ वर्षांनी पंजाबने त्याला विकत घेतलं. पण तिथेही त्याला संधी मिळाली नाही. यानंतर लखनऊचा नेट बॉलर म्हणून तो परतला. अखेर तिथे त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली.

बंगळुरु सुरुवातीला फिरकी गोलंदाज कॉम्बिनेशनसाठी झगडत होतं, पण स्वप्निलला संधी मिळाली आणि त्याने विश्वास सार्थ ठरवला. बंगळुरुने थेट नवव्या सामन्यात स्वप्निलला संधी दिली. हैदरबादविरोधातील या सामन्यात त्याने महत्वाचे विकेट काढले.'माझ्या घरावर दगडफेक करण्यासाठी फार..', रोहित शर्माचं विधान चर्चेत; म्हणाला, 'जेव्हा तुमच्या..'Lifestyle

Indian Premiere League RCB Royal Challengers Bangalore

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विटIPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वररायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

34 वर्षांनंतर समोर आलं सलमाननं लिहिलेलं पत्र, करिअरचा शेवट कधी होईल सांगत भाईजान म्हणालेला...तसं नाही... त्यानं सगळं काही स्वत: च्या हिंमतीवर मिळवलं आहे. आता आपल्या चाहत्यांसोबत संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया असलं तरी एक काळ होता जेव्हा हे फक्त माध्यमांच्या मदतीनंच होऊ शकत होतं. त्यावेळी सलमाननं स्वत: च्या हातानं एक पत्र लिहिलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी; Air India Express चा मोठा निर्णयAir India Cabin Crew Crisis : मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळघरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »