धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्..

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

RCB समाचार

MS Dhoni,Viral,No Handshake Scene

RCB MS Dhoni No Handshake Scene: अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबीने धोनीच्या संघाला 27 धावांनी पराभूत करत अनपेक्षितरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर मैदानावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

इंडियन प्रिमिअर लीगच्या करो या मरो सामन्यामध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा अनपेक्षितपणे पराभव करत प्लेऑफमधील चौथं स्थान पटकावलं. चेन्नईला 27 धावांनी पराभव केल्यानंतर आनंदाच्या भरात बंगळुरुच्या संघातील खेळाडूंना चेन्नस्वामी स्टेडिमवर महेंद्र सिंह धोनीशी साधं हस्तांदोलन करण्याचं भानही राहिलं नाही. धोनीसहीत चेन्नईचे खेळाडू रांग लावून आरसीबीच्या खेळाडूंचं अभिष्टचिंतन करण्यासाठी उभे होते.

दयालने उरलेल्या चार चेंडूंमध्ये केवळ एक धाव दिली आणि आरसीबीने सामना 27 धावांनी जिंकत चौथं स्थान पटकावलं तर धोनीचा संघ पाचव्या स्थानी राहत बाहेर पडला.सामना संपल्यानंतर धोनीने आरसीबीच्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात पाऊल ठेवलं. तो बॉण्ड्रीजवळ आला आणि आरसीबीच्या खेळाडूंची वाट पाहत होता. मात्र आरसीबीचा संघ सेलिब्रेशनमध्ये एवढा व्यस्त होता की त्यांनी धोनीकडे लक्षच दिलं नाही. अखेर धोनीने सपोर्टींग स्टाफबरोबर हस्तांदोलन केलं अन् तो निघून गेला.

MS Dhoni Viral No Handshake Scene Virat Kohli Msd CSK Dressing Room RCB Legend Followed Him

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

प्रेयसीने सांगितलेल्या वेळेच्या आधीच भेटीसाठी पोहोचला प्रियकर; पण रुममध्ये दुसऱ्या मुलांसह पाहिलं अन् तिथेच...उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. कुटुंबाने तिचा मृतदेह दफन केला होता. पण त्या मुलीची हत्या झाल्याचं अखेर उघड झालं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोहली का रिकॉर्डतोड़ परफॉर्मेंस, बुमराह की खतरनाक गेंदबाजी, आरसीबी का ऐतिहासिक कमबैक, कुछ ऐसा रहा है IPL 2024 का पूरा रोमांचIPL 2024, Virat Kohli, Dhoni, CSK, RCB, IPL, Jasprit Bumrah, IPL
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

MS Dhoni: ছিঃ, ওরা ধোনির সঙ্গে...! ছিঁড়ে খেলেন ভন, আলোচনায় বিদায়ী ১১০Michael Vaughan Schools RCB Stars For Allegedly Ignoring CSK Icon MS Dhoni
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024 RCB vs CSK: आरसीबी ने सीएसके के खिलाफ रचा इतिहास, T20 क्रिकेट में ये कारनामा करने वाली पहली टीम बनीRCB Record vs CSK in IPL 2024
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »