अखेरच्या सामन्यानंतर Sunil Chhetri च्या डोळ्यात पाणी, गार्ड ऑफ ऑनरवेळी ढसाढसा रडला; पाहा Video

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Sunil Chhetri Emotional समाचार

Sunil Chhetri,Sunil Chhetri Farewell,Sunil Chhetri Last India Game

Sunil chhetri emotional Video : आंतरराष्ट्रीय करियरमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर अखेरचा सामना खेळणाऱ्या भारताच्या कॅप्टनला म्हणजेच सुनील छेत्रीला सर्वांनी उभं राहुन मानवंदना दिली. प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी दाखवलेलं प्रेम पाहून सुनील छेत्रीला अश्रू अनावर झाले. अखेरच्या सामना खेळणाऱ्या दिग्ग्जाला भारतीय संघाने गार्ड ऑफ ऑनर दिला. सुनील छेत्रीला पाहण्यासाठी तब्बल 60 हजार प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती. छेत्रीला अखेर सामना खेळताना पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

A very emotional moment for Sunil Chhetri. He couldn't hold his tears as the team members give him guard of honor.फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत सामना बरोबरीत राहिला. दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण वाटून देण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी तगडी भिडत दिली. दोन्ही संघांना गोल करण्याची संधी देखील मिळाल्या होत्या. मात्र, संधीचं सोनं करता आलं नाही. भारतीय संघाने देखील कॅप्टनला विजयाचं गिफ्ट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

कॅप्टन सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 150 सामन्यांमध्ये 94 गोल केले आहेत आणि सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओन मेस्सी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 11 चषक जिंकले आहेत.फुटबॉल संघाचं भविष्य उज्जवल आहे. संघ माझ्यासाठी थांबणार नाही. मनवीरसारखे आणखी प्लेयर्स माझा जागा भरून काढतील, असं छेत्रीने म्हटलंय.

Sunil Chhetri Sunil Chhetri Farewell Sunil Chhetri Last India Game Sunil Chhetri Tears Sunil Chhetri Salt Lake Stadium Guard Of Honor India Vs Kuwait World Cup Football India Vs Kuwait FIFA WC Qualifier Sunil Chhetri Retirement

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला 'हा' खेळाडू, नेमकी चूक कोणाची?Rahul Tripathi In Tears : आपल्याच चुकीमुळे धावबाद झाल्याने राहुल त्रिपाठी ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरच बसून ढसाढसा रडला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडलारॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sunil Chhetri: ಕುವೈತ್ ವಿರುದ್ಧದ ಫಿಫಾ ವಿಶ್ವಕಪ್ ಪಂದ್ಯದ ನಂತರ ಫುಟ್ಬಾಲ್ ಐಕಾನ್ ಸುನಿಲ್ ಛೆಟ್ರಿ ನಿವೃತ್ತಿ!Sunil Chhetri Retirement: 39 ವರ್ಷದ ಸ್ಟ್ರೈಕರ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಐಕಾನ್ ಸುನಿಲ್ ಛೆಟ್ರಿ (Football icon Sunil Chhetri), ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ಜೂನ್ 6 ರಂದು ಕುವೈತ್ ವಿರುದ್ಧದ ದೇಶದ ಫಿಫಾ ವಿಶ್ವಕಪ್ ಅರ್ಹತಾ ಪಂದ್ಯದ ಬಳಿಕ ನಿವೃತ್ತಿಯಾಗುವುದಾಗಿ ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದಾರೆ.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीचा धक्कादायक निर्णय; निवृत्तीची घोषणा करताना भारतीय फुटबॉल स्टार भावूकSunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्री ने भावुक वीडियो शेयर कर किया संन्यास का ऐलान, 6 जून को कुवैत के खिलाफ खेलेंगे आखिरी मुकाबलाSunil Chhetri Announced Retirement
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Sunil Chhetri Retirement: 'अपना आखिरी मुकाबला...' FIFA ने सुनील छेत्री के रिटायरमेंट पर दिया ये रिएक्शनSunil Chhetri:
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »