Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident समाचार

Pune Porsche Car Crash,Pune Porsche Accident,Porsche Car Price

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती.

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा मुलगा दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत होता. भरधाव वेगाने कार चालवत असतानाच त्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. तसंच, घटनेनंतर 15 तासांतच मुलाला जामीन मिळाल्याने संताप व्यक्त होतोय. अशातच पोलिसांनी आता मुलाच्या वडिलांवर कारवाई केली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन असताना मुलाला गाडी चालवण्यास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलं. त्याचपबरोबर, अपघात प्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी विशाल अग्रवाल यांना 24 मेपर्यंत दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे नाव विशाल अग्रवाल आहे. पुण्याच्या रिअर इस्टेट सेक्टरमधील हे मोठं नाव आहे. तर, त्यांच्या कंपनीचे नाव ब्रह्मा कॉर्प आहे. या कंपनीची सुरुवात विशाल अग्रवालच्या आजोबानी केली होती. पण जेव्हा पासून विशाल यांच्या हातात कंपनीची सूत्र आली तेव्हापासून कंपनीला यश मिळत गेले. या कंपनीच्या अनेक सबसिडरी कंपन्यादेखील आहेत. कंपनीने अनेक मोठे प्रकल्प केले आहेत. फाइव्ह स्टार हॉटेल ते वडगाव शेरी, खराडी, विमान नगर परिसरात मोठे हाउसिंग प्रकल्प बनवले आहेत.

ब्रह्मा कंपनीची एकूण नेट वर्थ अब्जोवधींच्या घरात आहे. तर आत्ता विशाल अग्रवाल यांच्याकडे एकूण 601 कोटींची संपत्ती आहे. तसंच, अनेक लक्झरी कारचा ताफा आहे आहे. यातीलच एक लक्झरी कार अल्पवयीन मुलाला दिली होती. तर, ज्याच्याकडून अपघात घडला आहे तो बिल्डरचा लहान मुलगा आहे तर, विशाल अग्रवाल याला आणखी एक मोठा मुलगा आहे.महाराष्ट्रमेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात...

Pune Porsche Car Crash Pune Porsche Accident Porsche Car Price Porsche Accident Pune Vedant Agarwal Pune Vishal Agarwal Bramha Realty Porsche Taycan Price Pune Kalyani Nagar Accident Pune Accident Porsche Who Is Pune Porsche Car Accident Minor Father

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide, Mumbai Ghatkopar Hoarding Accident: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे (Bhavesh Bhide) असल्याची माहिती समोर आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide Ghatkopar Hording Collapse: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »