घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

Mumbai Hording Accident समाचार

Mumbai Hording Collapse,Dust Storm,Ghatkopar

Who is Bhavesh Bhide, Mumbai Ghatkopar Hoarding Accident: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे (Bhavesh Bhide) असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Ghatkopar Hoarding Accident: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे असल्याची माहिती समोर आली आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं असून दुर्घटनेनंतर भावेश भिडे फरार आहे. मुंबईमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासहीत अवकाळी पाऊस पडला.

> मान्सूपूर्व अवकाळी पाऊस सोमवारी मुंबईत झाला. या वेळी निर्माण झालेल्या वातावरण बदलामुळे मुंबईत जोरदार वारे वाहत होते. वाऱ्यांचा वेग 60 किलोमीटर प्रति तास इतका होता. > ज्या जमिनीवर हे होर्डिंग होतं ती जमीन गृह खातं आणि महाराष्ट्रा राज्य पोलीस हाऊसिंग वेल्फेअर कॉर्परेशनच्या मालकीची आहे. हे होर्डिंग बेकायदेशीरपणे उभं करण्यात आलं होतं.

Mumbai Hording Collapse Dust Storm Ghatkopar Mumbai Mumbai Rain Maharashtra News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide Ghatkopar Hording Collapse: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Hoarding Collapse: 14 Dead, 74 Injured In Ghatkopar, Billboard Illegalमुंबई में होर्डिंग गिरने से 12 लोगों की मौत, तेज आंधी से घाटकोपर में गिरा था होर्डिंग, कई गाड़ियां होर्डिंग में दबीMumb
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमीGhatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SRH vs LSG: माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला के.एल राहुल?SRH vs LSG: या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्याCrime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »