Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 114%
  • Publisher: 63%

Monsoon समाचार

Monsoon News,Maharashtra Weather News,Maharashtra Weather

Maharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाच बरेच चढ, उतार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कुठे अवकाळी पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचा वाढता दाह अशीच एकंदर परिस्थिती असल्यामुळं राज्यावरील हवामान काही अंशी संकटं वाढवताना दिसत आहे. त्यातच काही भागांमध्ये मात्र पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाल्यामुळं आता मान्सूनचं येणं फार दूर नाही, ही वस्तूस्थिती पाहता अनेकांना दिलासाही मिळताना दिसत आहे.

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या पूर्वमोसमी पावसाच्या सरी कायम राहणार असून, कमाल तापमानात वाढ नोंदवली जाऊ शकते. तर, नगर आणि नाशिकच्या काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आपला आहे. कोकणात मात्र उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट कायम राहणार असून, मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMaharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजMaharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »