Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 114%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather,Maharashtra Weather Updates,Maharashtra Weather Latest News

Maharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.

Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सध्या प्रचंड उकाडा वाढला असून, त्यामुळं जनसामान्यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हवामान विभागानं उष्ण रात्रींचा इशारा दिलेला असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या सविस्तर वृत्तानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या जोडीनं हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग 30-40 kmph इतका असेल. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा , तसंच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका

Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather News : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : हवामानाचे बदलते तालरंग पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच मोठ्या फरकानं चढ उतार होण्याची शक्यता असून, सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसणार? पाहा सविस्तर वृत्त
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाजMaharashatra Weather News : राज्याच्या आणखी कोणत्या भागात हवामान वाढवणार चिंता? नेमका काय आहे हवामानाचा अंदाज?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »