Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 119%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather समाचार

Monsoon News,Maharashtra Weather Updates,Maharashtra Weather Latest News

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आणि पहिल्या दोन दिवसांतच अनेकांचीच तारांबळ उडाली.

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Weather News heavy to very heavy Monsoon predictions latest update yellow alert in pune vidarbhaराज्याच्या कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली असली तरीही विदर्भात मात्र अद्यापही मान्सून स्थिरावण्याचीच प्रतीक्षा सुरु असल्याचं चित्र आहे. सध्याच्या घडीला देशाच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग समाधानकारक असला तरीही बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील, तर काही भागांमध्ये सौम्य मेघगर्जनसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या ठिकाणी हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट लागू केला आहे. तर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, सह संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. तिथं विदर्भाच्या अमरावती आणि चंद्रपूरात मान्सूननं प्रगती केली असतानाच पूर्व विदर्भात मात्र अद्याप त्यानं दमदार हजेरी लावलेली नाही.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या दक्षिण पश्चिम मान्सून पुढं सरकण्यास वातावरण अनुकूल असून, जम्मू काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीवर एक पश्चिमी झंझावात सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे. 13 जून रोजी हा विक्षोभ आणि चक्रवात पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत प्रभाव करताना दिसणार आहेत.

Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यताMaharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणारMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; मान्सूनचा पुढचा थांबा कुठं?Maharashtra Weather News : मान्सून राज्यात येण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरु झाला असून, बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरण होताना दिसत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवातMaharashtra Weather News : महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून? उरले फक्त काही तास.... महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून धडकण्यास पोषक वातावरण. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMaharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »