राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण दिसत असलं तरीही काही भागांमध्ये मात्र तापमान वाढ सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, हवेतील दमटपणा वाढून त्यामुळं अडचणींमध्ये भर पडताना दिसणार आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं चांगलीच कोंडी होताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग साधारण 40 ते 50 किमी राहण्याचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा , हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.Full Scorecard →
Monsoon Monsoon News Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »