Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 100%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather,Maharashtra Weather Updates,Maharashtra Weather Latest News

Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावल्यामुळं उर्वरित राज्याच्या एकंदर तापमानावरही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विदर्भात मात्र गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढील 24 तासांसाठी हे अस्मानी संकट ओढावणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यात सध्या जेऊर येथे 43.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सध्या देश स्तरावर कर्नाटकच्या दक्षिण भागावर चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहायला मिळत आहे. तर, विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागापासून तामनिळनाडूपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं निरीक्षणही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे.

Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टUnseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊसMaharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील'Eknath Shinde Will Be Chief Minister Of Maharashtra Till 2029: एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि शिंदे या सरकारचे प्रमुख नेते झाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: लोकसभेच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदानMaharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »