IND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

T20 World Cup India Vs South Africa समाचार

India Playning 11,India Team,T20 Rohit Sharma

T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या टी 20 चे विश्वचषकाकडे भारतीयांच्या नजरा वळल्या आहेत. गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने टी 20 मालिकेतील केलेल्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला आहे.. म्हणूनच अंतिम सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये काही बदल करण्यात येऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने अफगणिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले होते. त्यामुळे आता अंतिम सामन्यात देखील कर्णधार रोहित संघामध्ये काही बदल करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दक्षिण अफ्रिका विरुद्धचा हा अंतिम सामना भारतासाठी अत्यंत अटीतटीचा असल्याने या संघातील सलामीवीर बदलण्याची दाट शक्यता आहे. जाणकारांच्या मते असं म्हणण्यात येत आहे की, शिवम दुबेची आता पर्यंतची खेळी पाहता, या अंतिम सामन्यात शिवम संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, आतापर्यंतच्या सामन्यात शिवमने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये केलेल्या कामगिरीने भारतीय संघात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.शिवम दुबेच्या निराशाजनक कामगिरीने अनेकांचा हिरमोड झाला.

आजचा सामना हा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे यंदाच्या विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी भारताकडे यावी याकरिता रोहितच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.रोहित शर्मा , यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.मनोरंजन

India Playning 11 India Team T20 Rohit Sharma Shiwam Dubey Yashasvi Jaiswal Virat Kohli Rishabh Pant Suryakumar Yadav Hardik Pandya Ravindra Jadeja Akshar Patel Kuldeep Yadav Arshdeep Singh Jasprit Bumrah.

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs SA Final: ना प्रॅक्टिस, ना प्रेस कॉन्फ्रेंस; का घेतला टीम इंडियाने इतका मोठा निर्णय?IND vs SA T20 World Cup 2024 Final: आयसीसीने फायनलपूर्वी टीम इंडियाबाबत अधिकृतपणे काही अधिकृत प्रकाशन जारी केलं होतं. ज्यामध्ये अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद होणार नसल्याचे सांगण्यात आलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

India vs Pakistan: पाकिस्तानविरूद्ध या Playing XI सोबत मैदानात उतरणार टीम इंडिया, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndia vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना असल्याने चाहते यासाठी फार उत्सुक आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

India vs Canada: चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!T20 World Cup 2024: टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs ENG: भारत की ऐतिहासिक जीत में ये रहा मैच का टर्निंग पॉइंट, जिसने पलट दिया पूरा मैचIND Vs ENG Semi Final Turning Point, भारत जीत में रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव और सूर्यकुमार यादव ने अहम भूमिका निभाई.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »