IND vs SA Final: ना प्रॅक्टिस, ना प्रेस कॉन्फ्रेंस; का घेतला टीम इंडियाने इतका मोठा निर्णय?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Rohit Sharma समाचार

India Vs South Africa Final,India Vs South Africa Live Streaming,India Vs South Africa Final Match Timing

IND vs SA T20 World Cup 2024 Final: आयसीसीने फायनलपूर्वी टीम इंडियाबाबत अधिकृतपणे काही अधिकृत प्रकाशन जारी केलं होतं. ज्यामध्ये अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद होणार नसल्याचे सांगण्यात आलं होतं.

आज म्हणजेच 29 जून रोजी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 8 वाजता बार्बाडोसमध्ये हा सामना रंगणार आहे. या मेगा स्पर्धेत दोन्ही टीम आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. त्यामुळे या जेतेपदाच्या लढतीत थराराचा अजूनच वाढला. एकीकडे दक्षिण आफ्रिका चोकर्सचा डाग हटवण्याचा प्रयत्न करणार आहे तर दुसरीकडे टीम इंडियाच्या चाहत्यांना रोहित शर्माला ट्रॉफी उचलताना पाहायचं आहे.

त्याचप्रमाणे टीम इंडियाने सराव सत्रही रद्द केल्याचं सांगण्यात आलं. टीम इंडियाने आपला सेमीफायनलचा सामना 27 जून रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता, जो खेळण्यास पावसामुळे उशीर झाला होता. दरम्यान टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने घेतलेल्या निर्णयांमुळे चाहते मात्र हैराण झाले आहेत.आयसीसीनुसार, फायनलसाठी बार्बाडोसला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद घेण्यात आली. याशिवाय उर्वरित खेळाडूंना लक्षात घेऊन सराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

India Vs South Africa Final India Vs South Africa Live Streaming India Vs South Africa Final Match Timing India Vs South Africa Final T20 World Cup 2024 ICC T20 World Cup 2024 Team India Cancel Practice Session Cricket News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णयया निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs IRE : टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, आयर्लंडचा पराभव करत केला T20 वर्ल्ड कपचा 'श्रीगणेशा'Ireland vs India : कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 world cup 2024) पहिला विजय नोंदवला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs SA : द. अफ्रीका के खिलाड़ियों का कैसा है भारत के खिलाफ रिकॉर्ड? सूर्यकुमार-कुलदीप कर सकते हैं परेशानIND vs SA T20 World Cup Final 2024 : भारत जहां तीसरी बार इस टूर्नामेंट के फाइनल में पहुंचा है, जबकि दक्षिण अफ्रीका की टीम पहली बार खिताबी मुकाबले में पहुंची है।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूरटी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »