पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

PM Modi समाचार

PM Modi First Cabinate Meeting,Cabinate Meeting,Modi Govt 3.0 Cabinate

PM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...

PM modi first cabinate meeting decision pm Kisan Samman Nidhi Yojana Government to Release The 17th Kistलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठीच्या सर्व घडामोडी पार पडल्या आणि अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपवण्यात आली. भाजपप्रणित एनडीए आघाडीते नेते आणि आता देशाचे पंतप्रधान अशी पुन:श्च ओळख तयार केलेल्या मोदींनी या पदाची जबाबारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारी एक मोठा निर्णय घेतला.

पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मंजूर करण्याच आला आहे. आपलं सरकार हे शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असून, पदाची जबबादारी स्वीकारताच हा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. येत्या काळात आम्ही शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करू इच्छितो असंही यावेळी पंतप्रधांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

PM Modi First Cabinate Meeting Cabinate Meeting Modi Govt 3.0 Cabinate News पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm Kisan 17 Kist Date PM Kisan Pm Kisan News Pm Kisan 17Th Installment Date And Time 2024 Pm Kisan 17 Kist Kab Aayegi E Kyc For Pm Kisan Land Verification For Pm Kisan पीएम किसान 17 किस्त पंतप्रधान किसान सम्मान योजना 17 वा हफ्ता Money India Loksabha Election 2024 Results

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णयअल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळअमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णयया निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णयT20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »