Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Loksabha Election,Loksabha Election 2024 News,Rahul Gandhi

Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.

Loksabha Election 2024 results congress leader rahul gandhi might be announded as opposition leaderलोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गटात तातडीनं हालचाली करत सत्तास्थापनेसाठीची समीकरणं ठरवण्यात आली. भाजपप्रणित एनडीएच्या वतीनं लगेचच नरेंद्र मोदी यांना युतीच्या नेतेपदी निवडत त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करणारा प्रस्ताव सादर करण्यात आल्या.

इथं मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असतानाच तिथं राहुल गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. मंत्रीमंडळात स्थान नसलं तरीही राहुल गांधी यांना सत्ताधाऱ्यांपुढं खंबीरपणे उभं करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं विरोधी पक्षनेता केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक घेण्यता येणार आहे. याच बैठकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची या बैठकीला उपस्थिती असणार आहे. या बैठकीला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यांसह सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संसदीय पक्षाचे नेते आणि सर्व महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती? इंडिया आघाडीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाच्या असून, त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे राहणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपद कोणाला देण्यात यावं याविषयी चर्चा झाली असून, प्राथमिक स्तरावर हे पद राहुल गांधी यांच्याच वाट्याला जावं अशी मागणी समोर येत आहे. त्यासंदर्भात आता दिल्लीमध्ये बैठकीत कोणता अंतिम निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.विरोधी पक्षनेतेपदही अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. तज्ज्ञांच्या मते या पदालाही मंत्रीपदाइतका दर्जा असतो.

Loksabha Election Loksabha Election 2024 News Rahul Gandhi Rahul Gandhi News Rahul Gandhi Education Rahul Gandhi Age Congress Leader Rahul Gandhi India Allaince BJP PM Modi Narendra Modi नरेंद्र मोदी मोदी पंतप्रधान मोदी राहुल गांधी काँग्रेस मराठी बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

‘4 जून के बाद गौतम अडानी के बारे में PM मोदी से ED करेगी पूछताछ इसलिए…’, बख्तियारपुर में बोले राहुल गांधीRahul Gandhi: चुनावी रैली के दौरान कांग्रेस नेता राहुल गांधी ने पीएम मोदी पर निशाना साधा।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

PM Modi VS Rahul Gandhi: पीएम मोदी और राहुल गांधी के पास कितनी धन-दौलत? जानें कहां से होती है कमाई और कौन है ज्यादा अमीरLok Sabha Chunav News, PM Modi vs Rahul Gandhi: पीएम नरेंद्र मोदी और राहुल गांधी में से किसके पास है सबसे ज्यादा धन-दौलत?
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

Election 2024: Rahul Gandhi ने पीएम मोदी के कपड़े पर कसा तंज, पूछा- कहा से आता है पैसाLok Sabha Election 2024: कांग्रेस के वरिष्ठ नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) ने सोमवार को रायबरेली में एक रैली के दौरान नरेंद्र मोदी (PM Modi) पर कटाक्ष किया.
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

Rahul Gandhi ने बताया कैसा है उनके परिवार का अमेठी और रायबरेली से रिश्ता ? शेयर किया इमोशनल वीडियोRahul Gandhi Emotional Video: कांग्रेस पार्टी के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) ने सोशल Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

#ChunaviGyan: PM Modi से ज्यादा अमीर हैं Rahul Gandhi, जानिए किसके पास कितनी संपत्ति?PM Modi Rahul Gandhi: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी और राहुल गांधी में से कौन ज्यादा अमीर हैं और किसके Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

हाय गर्मी... जब राहुल गांधी ने रैली में बोतल से उड़ेला पानी तो बज गई पब्लिक में तालियांRahul Gandhi Viral Video: कांग्रेस नेता राहुल गांधी जिस भी चुनावी रैली में जाते हैं, अलग ही अंदाज Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »