Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी झाली! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Bhendwal Ghat Mandani समाचार

Bhendwal Ghat Mandani 2024,Bhendwal Ghat Mandani 2023,Bhendwal

Bhendwal Ghatmandni : आतापर्यंत आपल्यापैंकी अनेकांना बाबा वेंगा, नॉस्ट्रेडॅमस यांची भाकितं ऐकली असतील. पण महाराष्ट्रात भेंडवळ घटमांडणी मधून भाकीत जाहीर केलं गेलं आहे.

Bhendwal Ghatmandni : आतापर्यंत आपल्यापैंकी अनेकांना बाबा वेंगा, नॉस्ट्रेडॅमस यांची भाकितं ऐकली असतील. पण महाराष्ट्रात ' भेंडवळ घटमांडणी ' मधून भाकीत जाहीर केलं गेलं आहे.वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ ची घटमांडणी . अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी-बियाणे कंपन्याही ‘बिझनेस’साठी येथे गर्दी करतात.

वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते.

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही.पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे.पीक पाण्याचा नियोजन आणि भाकीत पुढील प्रमाणेतूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे.

Bhendwal Ghat Mandani 2024 Bhendwal Ghat Mandani 2023 Bhendwal Maharashtra Latest News News Loksabha Election Loksabha Election 2024 लोकसभा निवडणूक भेंडवळ घटमांडणी

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजMaharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Dubai Rain: दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस अवघ्या 24 तासांत कसा झाला?Dubai Rain: दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »