Dubai Rain: दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस अवघ्या 24 तासांत कसा झाला?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Dubai Weather Reason Cloud Seeding समाचार

Dubai Flood News,Flood In Dubai Oman,Uae Flood Reason Cloud Seeding

Dubai Rain: दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे.

दुबई हे नाव जरी काढलं तरी आपल्या डोक्यात मोठमोठ्या ईमारती, महागड्या गाड्या, श्रीमंत व्यक्ती असं काहीसं चित्र समोर उभं राहतं. मात्र सध्या दुबईचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पावसाने घातलेल्या हाहाकारमुळे. अवघ्या काही तासांच्या पावसाने श्रीमंतांची ही दुबई वाहून गेली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुबईत आकाशातून एवढ्या पाण्याचा वर्षाव झाला की या शहराला जणू महासागरच रूप आलेलं दिसून आलं.

दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे. यामुळे शाळाही बंद कराव्या लागल्या. गेल्या 24 तासांत दुबईत वर्षभरात जितका पाऊस पडतो तितका पाऊस पडला आहे. मुसळधार पावसानंतर दुबईत पूर आला असून ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.UAE मध्ये 15 एप्रिलच्या रोजी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. याठिकाणी 160 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

दुबई प्रशासनाने सोमवारी आणि मंगळवारी क्लाउड सीडिंगसाठी विमाने उडवली होती. या विमानांनी दोन दिवसांत एकूण सात वेळा उड्डाण केलं. UAE मध्ये रेन एन्हांसमेंट प्रोग्राम चालतो. शास्त्रज्ञ प्रत्येक वेळी यूएईच्या वातावरणाची भौतिक आणि रासायनिक चाचणी घेतात. ज्यामध्ये Aerosol आणि प्रदूषणकारी घटकांची विशेषत: चाचणी केली जाते. यानंतर ढग तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

यानंतर क्लाऊड सीडिंग किती वेळा करायचं याबाबत माहिती घेण्यात येते. यावेळी विमानं एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर chemicals सोडण्यात येतात जेणेकरून पाऊस पडेल. संयुक्त अरब अमिराती दरवर्षी क्लाउड सीडिंगसाठी याच प्रक्रियेचा अवलंब केला जातो. मात्र यावेळी शास्त्रज्ञांना या प्रक्रियेत अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. क्लाउड सीडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांवरही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची माहिती आहे.

Dubai Flood News Flood In Dubai Oman Uae Flood Reason Cloud Seeding Dubai Flood Reason Cloud Seeding Uae Heavy Rain 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवडSalman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दुबई में भारी बारिश के बीच लोगों ने निकाला कमाई का जबरदस्त तरीका, इस जुगाड़ से कमा रहे लाखोंHeavy Rain in Dubai: दुबई में जबरदस्त बारिश हो रही है. ऐसेHeavy Rain in Dubai: दुबई में जबरदस्त Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दुबई में भारी बारिश, तूफान से बुरी तरह प्रभावित हुआ जन-जीवन, रनवे पर भरा पानी, भारत की 28 उड़ानें रद्दDubai Heavy Rain: दुबई की सड़कों, घरों और मॉल में पानी भर गया.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »