'लहान मुलं खूप आगाऊ असतात पण...', सुकन्या मोने यांनी सांगितला मायरासोबत काम करण्याचा अनुभव

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 90%
  • Publisher: 63%

Sukanya Mone And Myra Vaikul समाचार

Sukanya Mone,Myra Vaikul,Sukanya Mone On Myra Vaikul

Sukanya Mone on Myra Vaikul and her Parents Trolling : तिच्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे काही नेटकरी तिच्या बोलण्यावरून तिला ट्रोल करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मायरानं केलेल्या वक्तव्यानं तिच्या वयाला शोभत नाही..तिच्या बोलण्यात अॅटिट्यूड दिसून येतो...

Sukanya Mone on her Experience of Working with Myra Vaikul : सुकन्या मोने यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मायरा वायकुळ आणि तिच्या आई-वडिलांच्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यांनी तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे.: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार अभिनेत्री मायरा वायकुळला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिच्या गोड आणि गोंडस अभिनयाची सगळेच स्तुती करत असतात. तिच्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे काही नेटकरी तिच्या बोलण्यावरून तिला ट्रोल करताना दिसतात.

सुकन्या मोने आणि मायरानं 'नाच गं घुमा' या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या निमित्तानं सुकन्या मोने यांनी 'तारांगण' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मायराविषयी बोलताना सुकन्या मोने म्हणाल्या, 'मायरासोबत माझी खूप छान मैत्री झाली. आपल्याला वाटतं ना की, लहान मुलं खूप आगाऊ असतात...आई-वडील त्यांचे लाड करत असतात. तर तिच्या बाबतीत तसं नाहीये. मला तिचं खरंच कौतुक वाटतं, त्यासोबत तिच्या आई वडिलांचं कौतुक वाटतं.

Sukanya Mone Myra Vaikul Sukanya Mone On Myra Vaikul Sukanya Mone Adn Myra Vaikul Movie Sukanya Mone Talks About Myra Vaikul Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actor Marathi Celebrity Marathi Child Artist Child Artist In Movie Child Artist In Serial Popular Child Artist In Serial Popular Child Artist In Movie

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासासुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सोनाक्षीसह इंटिमेट सीन करताना तिची आई समोरच उभी होती, उस्तादजी इंद्रेशने सांगितला अनुभव, तिला पायांनी...लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या हीरामंडी या त्यांच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजमधील कलाकारांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासोबत त्यांचे इंटिमेट सीन्स देखील तितकेच चर्चेत आहेत. हीरामंडी ही सीरिज 1 मे रोजी प्रदर्शित झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »