'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Sanjay Raut,PM Narendra Modi,नरेंद्र मोदी

Sanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.

Sanjay Raut : पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्र ात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे राऊत यांच्या हस्ते पिंपरीमध्ये उद्घाटन झाल, त्यावेळेस ते बोलत होते.

पुण्यात काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हेसुद्धा निवडून येतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी दमदाटी करण्याचे काम सुरू आहे, पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात मोदी यांनी प्रत्येक मतदार संघात घर घेतले का? असं चित्र आहे. महाराष्ट्रातील 48 जागा देशात परीवर्तन घडवू शकतील अशी त्यांना भीती आहे, म्हणून ते महाराष्ट्रात आहेत, पण मोदी येवू देत नाही तर अमित शाह येवू द्या महाविकास आघाडी 35 हुन अधिक जागा निवडून आणेल असा विश्वास आम्हाला असल्याचे ही राऊत म्हणाले.गद्दारीची कीड आत्ताच नष्ट करायची आहे. त्यासाठी गद्दारी केलेल्या सर्वांना पाढायचा मुख्य हेतू महाविकास आघाडीचा आहे असेही राऊत म्हणाले. नांदेडमध्ये सुद्धा भाजप पराभूत होईल असा दावा राऊत यांनी केला.

निवडणूक आयोग हा भाजपची शाखा असल्याची जोरदार टीका ही त्यांनी केली. गेली 10 वर्ष ती खासगी संस्था झालीय, आचारसंहिता असताना कोणी पंतप्रधान नसते, पण पंतप्रधान सरकारी यंत्रणांचा वापर प्रचारासाठी करत आहेत हा आचारसंहिता भंग आहे अशी टीका ही त्यांनी केली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजप वाढवली , पूनम महाजन यांची उमेदवारी कापणे म्हणजे प्रमोद महाजन यांची लिगसी कपण्यासारखे असल्याचे राऊत म्हणाले. मावळमध्ये अजित पवार प्रचार करतायेत ते बारणे यांना पाडतील, असं राऊत म्हणाले. पार्थ पवार यांचा पराभव करणाऱ्या बारणे यांचा प्रचार अजित पवार करणार या वर बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. बारामतीत नवरा आणि मावळ मध्ये वडील प्रचार करतायेत दोन्ही ठिकाणी पराभव होईल असा दावा त्यांनी केला.

Sanjay Raut PM Narendra Modi नरेंद्र मोदी अमित शाह पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्र : क्या वंचित बहुजन आघाडी इस बार भी महाविकास आघाडी को कर देगी सीटों से वंचित?वंचित बहुजन आघाडी के प्रमुख प्रकाश आंबेडकर (फाइल फोटो).
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Amit Shah Vs Chidambaram on CAA: CAA के नाम पर, तुष्टीकरण के काम पर ?Amit Shah Vs Chidambaram on CAA: गृह मंत्री अमित शाह ने कांग्रेस पर निशाना साधा। अमित शाह ने कहा Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Amit Shah Jammu Speech: मोदी सरकार में देश का मान, सम्मान बढ़ा- शाहAmit Shah Jammu Speech: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने जम्मू में एक रैली को संबोधित किया। अमित शाह Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Lok Sabha Elections : गृहमंत्री अमित शाह का छत्तीसगढ़ दौरा आज, खैरागढ़ में करेंगे सभा; भूपेश को देंगे चुनौतीपीएम नरेंद्र मोदी और रक्षामंत्री राजनाथ सिंह की जनसभाओं के बाद अब रविवार 14 अप्रैल को केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ़ के राजनांदगांव लोकसभा क्षेत्र के खैरागढ़ जिले में प्रवास पर रहेंगे।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »