Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Raj Thackeray समाचार

Narayan Rane,Kankavali,Lok Sabha Elections

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

Raj Thackeray : ' नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरे ंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. अडीच अडीच वर्ष जर केली असती तर आज जे बोलताय ते बोलला असता का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कोकणातील जैतापूर आणि नाणार प्रकल्पावरून देखील राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. तर त्यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणे यांचं कौतूक केलं अन् मुख्यमंत्री असतानाचा किस्सा सांगितला.

दरम्यान, सभेपूर्वी राज ठाकरे आणि नारायण राणे यांची निलम कंट्री या हॉटेलवर भेट झाली. राज ठाकरे बांदा येथे दाखल होताच भाजप व मन सैनिकांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळणही करण्यात आली होती.अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणामनोरंजन

Narayan Rane Kankavali Lok Sabha Elections Maharashtra Lok Sabha Election Maharastra Politics Uddhav Thackeray Latest Marathi News Kokan Politics Raj Thackeray Kankavli Sabha राज ठाकरे कणकवली नारायण राणे उद्धव ठाकरे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नारायण राणे का फिर से महाराष्ट्र का सीएम बनने का ख्वाब अधूरा, अब लोकसभा में पहुंचने के लिए मशक्कतमहाराष्ट्र का कोंकण इलाका बीजेपी नेता नारायण राणे का गढ़ है.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

PM के लिए अपशब्द बोलने वाले को घर नहीं लौटने देंगे... रैली में ही केंद्रीय मंत्री ने दे दी धमकीNarayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे ने चेतावनी दी है कि अगर कोई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ अपशब्दों वाली भाषा का इस्तेमाल करेगा तो घर नहीं लौट पाएगा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोलाRaj Thackeray Target Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

एकनाथ शिंदे से छिनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीट, बीजेपी ने नारायण राणे को बनाया प्रत्याशीभाजपा ने शिव सेना शिंदे फ्रैक्शन से रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सीट छीनी। नारायण राणे को कोंकण से उम्मीदवार घोषित किया गया है। उम्मीदवारी के बारे में विस्तृत जानकारी प्राप्त करें।
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »