'भारत चंद्रावर पोहोचला अन् आपली मुलं गटारात पडून मरत आहेत'; पाकिस्तानी खासदाराचं भाषण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

India Landed On Moon समाचार

Moon,Indian Moon Mission,Children

Pakistan lawmaker Slams Own Nation Mention India: पाकिस्तानी खासदाराने त्यांच्या संसदेमध्ये दिलेल्या भाषणाची सध्या देशभरात चर्चा असून या खासदाराने मांडलेले मुद्दे पाकिस्तानी जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

Pakistan lawmaker Slams Own Nation Mention India:

पाकिस्तानमधील खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना करताना आपल्या देशातील सरकारबरोबरच धोरणकर्त्यांना आरसा दाखवला आहे. भारताच्या चंद्र मोहिमेचा उल्लेख करताना कराचीमधील स्थिती कशी आहे यावर खोचक पद्धतीने कमाल यांनी मत नोंदवलं आहे. मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान पक्षाचे नेते असलेल्या कमाल यांनी भारताने चंद्रावर त्यांचं यान उतरवलं आहे असं सांगिताना आपल्याकडे कराचीमध्ये मात्र आजही मुलं गटारामध्ये पडून मरत आहेत, अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केला.

Moon Indian Moon Mission Children Died Falling Gutter Pakistan Lawmaker Syed Mustafa Kamal

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

प्रेयसीने सांगितलेल्या वेळेच्या आधीच भेटीसाठी पोहोचला प्रियकर; पण रुममध्ये दुसऱ्या मुलांसह पाहिलं अन् तिथेच...उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. कुटुंबाने तिचा मृतदेह दफन केला होता. पण त्या मुलीची हत्या झाल्याचं अखेर उघड झालं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् 'इतके' कोटी मिळवाT20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलंन्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पंचायत मध्ये 20 हजार पगार घेणारा सचिव जी उर्फ जितेंद्र कुमार एका एपिसोडसाठी घेतो इतकी मोठी रक्कमपंचायत या सीरिजच्या 3 भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईत सलग तीन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, कारण...या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणारLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »