Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Loksabha 2024 समाचार

Lok Sabha Elections 2024,Lok Sabha Elections,Election 2024

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.

देशात यंदा सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. वृद्ध मतदारांना घरातून मतदान, परदेशी मतदारांसाठी पोस्टल मतदान, दिव्यांग मतदातांसाठी विशेष सुविधा जाहीर करण्यात आल्यात आहेत. असा एक अनोखा प्रयोग राबवला जाणार आहे. यात आई-वडिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करणाऱ्या मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स दिले जाणार आहेत.हा अभिनव प्रयोग उत्तर प्रदेशमधल्या गोंडा जिल्हा प्रशासनाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या मुलांचे आई-वडिल मतदान करतील, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकचे गुण दिले जाणार आहेत. पण यासाठी मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावल्याचे सेल्फी शाळेत दाखवावे लागणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावला....21 राज्यांतील 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे...तामिळनाडूच्या सर्व 39 जागांव्यतिरिक्त राजस्थानच्या 12 आणि यूपीच्या 8 जागांवर मतदान होणार आहे...प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाम आणि त्रिपुरात सभा घेतल्या.

Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Election 2024 Lok Sabha Election News Gonda DM Gonda DM Neha Sharma Neha Sharma Gonda Lok Sabha Elections Lok Sabha Elections Latest Update Gonda District Administration लोकसभा निवडणूक 2024 लोकसभा निवडणूक निवडणूक 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Video: पहले चरण के लिए आज शाम थम जाएगा चुनाव प्रचार, जानें यूपी में कहां-कहां होगी वोटिंगLoksabha Election 2024 First Phase Voting: लोकसभा चुनाव 2024 के पहले चरण का मतदान 19 अप्रैल को होने Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

India-Nepal Border News: भारत-नेपाल सीमा हुई सील, जानें अगले 72 घंटे तक क्यों रहेगी पाबंदीUP Loksabha Election 2024: 19 अप्रैल को लोकसभा चुनाव 2024 के पहले चरण का मतदान हैं क्योंकि इस दिन Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लोकसभा चुनाव 2024: टूटे सारे रिकॉर्ड, 75 साल के इतिहास में चुनाव आयोग ने वसूले सबसे ज्यादा अवैध पैसे, मतदान से पहले ही 4650 करोड़ जब्तloksabha elections 2024: चुनाव आयोग ने लोकसभा चुनाव में मतदान से पहले ही रिकॉर्ड वसूली करते हुए 4650 करोड़ से ज्यादा जब्त कर लिए हैं।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »