'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

Prabhas समाचार

Prabhas Girlfriend,Prabhas Movies,Kalki 2898 Ad

प्रभासच्या या पोस्टनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. या पोस्टमुळे प्रभासच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. प्रभासनं या पोस्टमध्ये आयुष्यात कोणाचीतरी एन्ट्री होणार असं म्हटलं आहे. त्यानं या व्यक्तीला डार्लिंग म्हटलं आहे.

: दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभासनं त्याच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

प्रभासनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रभासनं कॅप्शन दिलं आहे की 'डार्लिंग्स... अखेर, कोणी खास आपल्या आयुष्यात येणार आहे... प्रतिक्षा करा चेयंडी' असं त्यानं म्हटलं आहे. प्रभासची ही पोस्ट पाहिल्यानंतर हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की तो हे त्याच्या लग्नाविषयी बोलतोय का? किंवा तो त्याच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करणार आहे का?काही लोकांनी आशा केली आहे की प्रभासची ही पोस्ट त्याचा आगामी चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ संबंधीत आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी एका चॅट शोमध्ये प्रभासनं मस्करीत म्हटलं होतं की 'जेव्हा सलमान खान जेव्हा लग्न करेल त्यानंतर मी लग्न करेल.''कल्कि 2898 एडी' चा गेल्या वर्षी सॅन डिएगो कॉमिक-कॉनमध्ये खूप जास्त लोकप्रियता मिळाली. त्याच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विननं केलं आहे. तर वैजयंती मूव्हीजचा हा पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट भविष्यातील एका पौराणिक गोष्टीवर आधारीत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

Prabhas Girlfriend Prabhas Movies Kalki 2898 Ad Prabhas News Prabhas Wife Prabhas Kalki Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारMumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यताआता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाLoksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »