वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Coastal Road समाचार

Bandra-Worli Sea Link,Mumbai Coastal Road,Mumbai Coastal Road News

Mumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे.

मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प उभारण्यात येत आहे. कोस्टल रोड पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत वाहतुक सुरू झाली आहे. त्यानंतर आता कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडण्यात येणार आहे. यासाठी पहिली तुळई शुक्रवारी 26 एप्रिल रोजी स्थापन करण्यात येणार आहे.

न्हावा बंदरातून प्रवास करत हा गर्डर वांद्रे-वरळी सागरी सेतू ज्या ठिकाणी मुंबई किनारी रस्त्याला जोडला जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचली आहे. अडीच हजार मेट्रीक टन वजन असलेल्या बार्जवरून हा गर्डर आणला आहे. यानंतर मे २०२४ अखेरपर्यंत उत्तर वाहिनी दुसरी मार्गिकेची तुळईची देखील जोडणी करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई सध्या न्हावा बंदरात आहे. शुक्रवारी पहिली तुळई जोडल्यानंतर दुसरी तुळई आणून नंतर जोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Bandra-Worli Sea Link Mumbai Coastal Road Mumbai Coastal Road News Bandra-Worli Sea Link News Marine Drive Maharashtra News Mumbai Coastal Road Update कोस्टल रोड प्रकल्प कोस्टल रोड अपडेट

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधीT20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Coastal Road: बांद्रा-वर्ली सी लिंक से कोस्टल रोड के जरिए मरीन ड्राइव का सफर सिर्फ 15 मिनट में, मुंबईकरों को कब मिलेगी ये सौगातBandra-Worli Sea Link: लोकसभा चुनाव के परिणाम आने के बाद मुंबईकरों को बड़ा तोहफा मिलने वाला है। मुंबईकर बांद्रा -वर्ली सी लिंक से होते हुए कोस्टल रोड के जरिए मरीन ड्राइव का सफर सिर्फ 15 मिनट में तय कर सकेंगे। बीएमसी 31 मई तक कोस्टल रोड के गर्डर को बांद्रा-वर्ली सी लिंक से जोड़...
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »

प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाLoksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »