सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 93%
  • Publisher: 63%

Mumbai समाचार

Salman Khan House Firing,Dawood Ibrahim,Lawrence Bishnoi

Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आणखी एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. रविवारी सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी वांद्रेतल्या सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता. चार राऊंड फायर करुन हल्लेखोर पसार झाले होते. एक गोळी गॅलरीतून घरात शिरली तर एक इमारतीच्या भिंतीवर आदळली होती. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक जीवंत काडतूसही जप्त केलं होतं. सलमान खान फायरिंग प्रकारचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 4 विशेष पथकं नेमली आहेत.

ज्यापैकी एक गोळी सलमानच्या बाल्कनीतून घरात गेली. एक गोळी भिंतीवर लागली. एक जिवंत काडतूस घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलं आहे. फायरिंग करुन आरोपी मेहबूब स्टुडिओजवळ गेले. तिथे रिक्षावाल्यांना वसई जाण्याचा रस्ता विचारला. आरोपी वांद्र्यातील माऊंट मेरी चर्चच्या दिशेनं गेले आणि तिथेच बाईक सोडली. पुढे वांद्रे स्टेशनवर आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले. वाजून 13 मिनिटांनी ते सांताक्रुझ प्लॅटफॉर्म नंबर 5 वर दिसले. सांताक्रुझ स्टेशनवरुन वाकोल्याच्या दिशेनं बाहेर येत रिक्षा पकडली.

Salman Khan House Firing Dawood Ibrahim Lawrence Bishnoi Salman Khan Maharashtra Reason Of Salman Khan House Attack Salman Khan Firing Case Salman Khan Firing Salman Khan News Rohit Godara Anmol Bishnoi Galaxy Apartments Bandra Mumbai Police Lawrence Bishnoi Gang S Alman Khan Death Threat Gangster Lawrence Bishnoi Bishnoi Gang Sidhu Moose Wala Case Gogamedi Murder Case Black Buck Case Ats NIA

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्टSalman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशीलSalman khan House firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान के घर फायरिंग करने वाला हुआ CCTV में रिकॉर्ड, सामने आई वीडियोबॉलीवुड एक्टर सलमान खान के बांद्रा स्थित घर के बाहर रविवार को दो अज्ञात व्यक्तियों ने फायरिंग की है Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान के घर फायरिंग में रोहित गोदारा गैंग का नाम: CCTV में नजर आया शूटर कालू, लॉरेंस के लिए काम करता है गोद...Bollywood Actor Salman Khan House Firing Investigation Update; Follow Salman Khan Case Latest News, CCTV Footage, Photos And Videos On Dainik Bhaskar.
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »