'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 91 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

Randeep Hooda समाचार

Sarabjit Singh,Sarabjit Singh Murder,Entertainment

दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.

'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?

Randeep Hooda : रणदीप हुड्डानं सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी पोस्ट शेअर करत मानले आभार: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं 2016 मध्ये बायोग्राफिकल ड्रामा 'सरबजीत' चित्रपटातून सगळ्यांच्या मनात छाप सोडली होती. या देशाची निर्मिती ही ओमंग कुमार यांनी केली होती, तर रणदीपनं या चित्रपटात सरबजीत सिंग यांची भूमिका साकारली होती. हे बातमी कळल्यानंतर रणदीप हुड्डानं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सरबजीत सिंग यांच्या हत्येचा आरोपी सरफराज उर्फ तांबाच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर रणदीप हुड्डानं एक पोस्ट शेअर करत त्या अज्ञात हल्लेखोरांचे आभार मानले आहे. रणदीपनं ही पोस्ट त्याच्या आधीच्या ट्विटर म्हणजे X अकाऊंटवरून शेअर केली आहे. यात रणदीप म्हणाला की कर्मा... जे तुम्ही करतात ते तुमच्याकडे परत फिरून येतं. 'अज्ञात हल्लेखोरांचे' आभार. मला माझी बहीण दलबीर कौरची आठवण येतेय. पूनम आणि स्वप्नदीपला माझं खूप प्रेम. सरबजीत सिंगला अखेर न्याय मिळाला.

सरबजीत सिंग भारत-पाकिस्तानं सीमेवर राहणारे एक शेतकरी होते. 30 ऑगस्ट 1990 ला ते चुकून पाकिस्तानच्या सीमेवर पोहोचले. त्यावेळी त्वरीत पाकिस्तानी सेनेनं त्यांना अटक केली. पाकिस्तानच्या एका कोर्टानं त्यांना लाहौर, मुल्तान आणि फैसलाबादच्या बॉम्बस्फोटासाठी दोषी ठरवलं आणि 1999 मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. खरंतर, सरबजीतच्या कुटुंबानं हा युक्तिवाद केला की, पाकिस्ताननं जबरदस्तीनं त्यांना या सगळ्या प्रकरणात अडकवलं आहे.

पुढे सरबजीत यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण देशाला ही आशा होती की सरबजीत परत येतील. पण एप्रिल 2013 मध्ये कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराजनं सरबजीत यांची पॉलीथिननं गळा दाबून आणि मारहाण करुन हत्या केली. यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या सरबजीत यांना लाहोरमधील जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या काही दिवसातच उपचारा दरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या म्हणण्यावरून अमीर सरबजीत यांची हत्या करण्यात आली होती.'माझं प्रेम.

Sarabjit Singh Sarabjit Singh Murder Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सरबजीत सिंह के दोषी अमीर सरफराज की हत्या, रणदीप हुड्डा ने किया ट्वीट- 'Unknown Men' शुक्रियासरबजीत सिंह के हत्या के आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबा की हत्या की खबर सामने आने के बाद, रणदीप हुड्डा ने पोस्ट शेयर करते हुए उस 'अज्ञात हमलावर' का शुक्रिया किया है.
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »

सरबजीत के गुनहगार की हत्या, एक्टर रणदीप हुड्डा ने 'Unknown Men' को कहा शुक्रियारणदीप ने पोस्ट में लिखा- कर्म. जो आप करते हो वो लौटकर जरूर आता है. शुक्रिया 'अज्ञात हमलावर'. मुझे अपनी बहन दलबीर कौर की याद आ रही है. पूनम और स्वप्नदीप को मैं प्यार भेजता हूं. सरबजीत सिंह को कुछ तो इंसाफ मिला है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

पाकिस्तान में मारा गया सरबजीत सिंह का हत्यारा, रणदीप हुड्डा का रिएक्शन आया सामनेRandeep on Sarabjit’s killer shot dead: पाकिस्तान की जेल में सरबजीत सिंह की हत्या करने वाला अमीर सरफराज आज 14 अप्रैल को मारा गया. हत्यारे की मौत की खबर पर अब इसपर रणदीप हुड्डा का रिएक्शन सामने आया है.
स्रोत: ABP News - 🏆 9. / 59 और पढो »

सरबजीत के हत्यारे की लाहौर में बाइक सवार बंदूकधारियों ने गोली मारकर की हत्या: रिपोर्टपाकिस्तानी कैदियों के एक समूह ने सरबजीत सिंह पर हमला किया था. (फाइल)
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

'कर्म ने उनके हत्यारे को पकड़ लिया है...' पाकिस्तान में मारा गया सरबजीत का कातिल तो भावुक हुए रणदीप हुड्डारणदीप हुड्डा ने सरबजीत की बायोपिक में काम किया था, जो साल 2016 में रिलीज हुई थी। सरबजीत के हत्यारे अमीर तनबा को अज्ञातों ने गोलियों से भून दिया, जिससे उनकी मौत हो गई। अब इस पर रणदीप ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। उनका कहना है कि 'कर्म ने उनके हत्यारे को पकड़ लिया...
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »

Bollywood News Live: कंगुवा का नया पोस्टर OUT, सरबजीत के कातिल की मौत के बाद रणदीप हुड्डा ने लिखा इमोशनल पोस्टBollywood News in Hindi Live: सूर्या शिवकुमार और बॉबी देओल स्टारर फिल्म कंगुवा का नया पोस्टर सोशल मीडिया पर रिवील कर दिया गया है. तो वहीं सरबजीत सिंह के कातिल की पाकिस्तान में मौत के बाद एक्टर रणदीप हुड्डा ने इमोशनल पोस्ट लिखा है.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »