शालेय विद्यार्थ्यांची मज्जा! जुलैमध्ये 'इतके' दिवस शाळा राहणार बंद; पाहा यादी!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

School Holidays समाचार

School Holidays In July,July School Holidays,School Holidays In July 2024

July School Holidays: मे महिन्याची सुट्टी संपून आता शाळांना सुरुवात झालीय. बॅगेत पुस्तके भरुन, क्लासेसचे नियोजन करुन जून महिन्यापासून विद्यार्थी शाळेत जाऊ लागतात. तरीही विद्यार्थ्यांना ओढ असते ती शालेय सुट्ट्यांची. एव्हाना मुलांना शाळांमधून डायरी मिळाली असेल.

July School Holidays : उन्हाळ्याच्या सुट्या जवळपास सर्वत्र संपल्या असून आता शाळा सुरू झाल्यायत. जुलै महिना किती सुट्ट्या घेऊन येत आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असायला हवे.मे महिन्याची सुट्टी संपून आता शाळांना सुरुवात झालीय. बॅगेत पुस्तके भरुन, क्लासेसचे नियोजन करुन जून महिन्यापासून विद्यार्थी शाळेत जाऊ लागतात. तरीही विद्यार्थ्यांना ओढ असते ती शालेय सुट्ट्यांची. एव्हाना मुलांना शाळांमधून डायरी मिळाली असेल. त्यात महिन्यातील सुट्ट्यांचा तपशील देण्यात आलेला असतो.

जुलै महिना सुरु होतोय. दरम्यान या महिन्यात किती सुट्ट्या? हे तुम्हाला पाहायचे असेल तर पुढे तुम्हाला यादी देण्यात आली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्या व्यतिरिक्त येत्या जुलै महिन्यात शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवस सुट्या असतील? याची माहिती देण्यात आली आहे. जूनचा अर्धा महिना सुट्ट्यांमध्येच जातो. शाळा सुरु होते तोपर्यंत जोराचा पाऊस देखील आलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयती सुट्टी मिळते. उन्हाळ्याच्या सुट्या जवळपास सर्वत्र संपल्या असून आता शाळा सुरू झाल्यायत. जुलै महिना किती सुट्ट्या घेऊन येत आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असायला हवे. जुलै महिन्यात शाळा आणि महाविद्यालये कधी बंद राहतील? हे जाणून घेऊया.दर महिन्याप्रमाणे जुलैमध्येही शाळांना चार दिवसांची साप्ताहिक सुट्टी असेल. शाळांना त्यांच्या मॅनेजमेंटकडून ठराविक दिनी सुट्टी दिली जाते.

मोहरम निमित्त बुधवारी 17 जुलै रोजी संपूर्ण भारतभर शाळा बंद राहणार आहेत.अनेक ठिकाणी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मुलांना सुट्टी असते.7 जुलैला पहिल्या रविवारी शाळा बंद असतील.13 जुलैला पहिला शनिवार आणि 14 जुलैला दुसरा रविवार म्हणून शाळा बंद राहतील. 7 जुलैला मोहरमनिमित्त शाळांना सुट्टी असेल. तर 21 जुलैला तिसरा रविवार म्हणून मुलांना सुट्टी असेल. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी चौथा शनिवार आणि चौथा रविवार म्हणून शाळांना सुट्टी असेल.अनेक विद्यार्थी आणि पालक दर महिन्यात लॉंग विकेंडच्या शोधात असतात. पण जुलैमध्ये तुम्हाला ती संधी मिळणार नाही. जुलै महिन्यात शनिवार-रविवारला लागून जास्त सरकारी सुट्ट्या नाहीत.लॉंग विकेंड नसला तरी तुम्ही 15 आणि 16 जुलैला सुट्टी घेतली तर तुम्हाला 13 जुलै ते 17 जुलै अशी पाच दिवसांची मोठी रजा मिळू शकते.

School Holidays In July July School Holidays School Holidays In July 2024 School Holidays 2024 List शाळेच्या सुट्ट्या जुलैमध्ये शाळेच्या सुट्ट्या जुलैमध्ये शाळांच्या सुट्या जुलै 2024 मध्ये शाळेच्या सुट्ट्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलंMaharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहाMumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात सलग 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंदMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबईकरांना केलंय. कारण सलग 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai 63 Hours Mega Block: रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादीMumbai Local Train Update 63 Hour Mega Block Alternet Transport For Mumbaikars: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »