Mumbai 63 Hours Mega Block: रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train समाचार

Mumbai Local Train Update,St,Best Buses

Mumbai Local Train Update 63 Hour Mega Block Alternet Transport For Mumbaikars: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Mumbai 63 Hours Mega Block : रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी

Mumbai Local Train Update 63 Hour Mega Block Alternet Transport For Mumbaikars: मध्य रेल्वेवरील विशेष 63 तासांच्या मेगाब्लॉकला आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 12.30 वाजल्यापासून ठाणे स्थानकात सुरू झाला आहे. या मेगाब्लॉकमधील दुसरा टप्पा शुक्रवार मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात सुरु होईल. सीएसएमटी स्थानकातील डागडुजीच्या कामांसाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाबरोबरच बेस्टने विशेष सोय केली आहे.

Mumbai Local Train Update St Best Buses Taxi Auto Check Alternate Transport Mode Of Transport Mumbaikars Central Railway 63 Hour Mega Block Thane Mumbai Mega Block Affects Services

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रकKonkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादीT20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादीMaharashtra Din 2024 : प्रत्येक नाव वाचताना ऊर अभिनानानं भरून येईल... कारण ते होते म्हणून हे सारं शक्य झालं.... या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »