खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Mumbai News समाचार

Mumbai News In Marathi,Mumbai News Latest Update,Central Railway

Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.

Mumbai news central railway 15 days mega block many trains cancelled know latest updateरेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की अनेकदा प्रवाशांच्या चेहऱ्यावर चिंता पाहायला मिळते. ही चिंता आता पुन्हा वाढणार आहे. कारण, मध्य रेल्वे वर एकदोन नव्हे, तर तब्बल पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होताना दिसणार आहे.

24 डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील 10 आणि 11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्याशिवाय काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात काही लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल, दादर स्थानकांपर्यंत धावणार आहेत. ज्यामुळं लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना पुढील 15 दिवसांसाठी गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.

उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरही या ब्लॉकचा परिणाम होणार असून, सीएसएमटीहून मध्यरात्री 12.14 वाजचा कसारासाठीची शेवटची लोकल असेल. तर, कल्याणहून रात्री 10 वाजून 34 मिनिटांनी सीएसएमटीसाठीची शेवटची लोकल असेल. CSMT हून पहाटे 4.47 वाजता कर्जतसाठीची पहिली लोकल असेल. तर, ठाण्याहून पहाटे 4 वाजता सीएसएमटीसाठीची पहिली लोकल सुटेल. ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.

प्रवाशांना होणारी गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनानं ब्लॉकमुळं प्रभावित होणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी जाहीर केली असून, त्यानुसार प्रवासाची आखणी करण्याचं आवाहन प्रवाशांना करण्यात आलं आहे.- 12052 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी- 22224 साईनगर शिर्डी – सीएसएमटी वंदे भारत- 11057 सीएसएमटी-अमृतसर- 22157 सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट

Mumbai News In Marathi Mumbai News Latest Update Central Railway Central Railway 15 Days Mega Block Mega Block मेगा ब्लॉक मध्य रेल्वे मध्य रेल्वे वेळापत्रक

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंदMumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रकKonkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अरे देवा! कोकण रेल्वेवर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेनचा होणार खोळंबाKonkan Railway : तुम्ही गावावरून परतण्यासाठी म्हणून या ट्रेनची तिकीटं काढलीयेत का? रेल्वे विभागानं दिलीये महत्त्वाची माहिती... पाहा
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रकMumbai University Exam Rescheduled: मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना हे बदलेलं वेळापत्रक लागू असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »