Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात सलग 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Mumbai Water Shortage समाचार

Mumbai Water,Mumbai Water Supply,Water Crisis

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबईकरांना केलंय. कारण सलग 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

उकाड्याने हैराण असलेल्या मुंबई करांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबई त दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहाणार आहे, असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय. 6 आणि 7 जूनला मुंबई तील जी दक्षिण विभाग म्हणजे करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळ या भागातील पाणीपुरठा बंद असणार आहे. 6 आणि 7 जूनला या भागातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 17 तासांचा कालावधी लागणार असल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे.

या कामामुळे जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे.ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन

Mumbai Water Mumbai Water Supply Water Crisis Mumbai News Mumbai Water Cut South Mumbai Water Supply South Mumbai Water South Mumbai मुंबई मुंबई पाणीपुरवठा बंद दोन दिवस पाणी नाही 6 ते 7 जून 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईत सलग तीन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, कारण...या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात[node:summary]Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Monsoon Update: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाजMumbai Monsoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?Coastal road: कोस्टल रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पादेखील सेवेत येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »