पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Pune समाचार

Pune News,Pune,Pune Water Cut

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.

उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणे करांच्या नळाचं पाणी गूल होणार आहे. संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. येत्या शुक्रवारी 24 मे रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून महापालिकेने जपून पाणी वापरण्याचं आवाहन केलंय.

देखभाल दुरुस्ती तसंच विद्युत विषयक कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाने दिलीय. शनिवारी सकाळी उशिरा तसंच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शनिवारी संध्याकाळची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याच आवाहन पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

Pune News Pune Pune Water Cut Water Cut पुणे पुण्यातील बातम्या पुणे पाणीकपात आणि पाणीकपात

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटChar Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Char Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शनChar Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशाराSchool Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाझी 24 तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »