महाराष्ट्र दिनाचं भाषण करताय? या 10 मुद्द्यांचा नक्की करा समावेश

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 167%
  • Publisher: 63%

Maharashtra Din समाचार

Maharashtra Din Bhashan,Maharashtra Din Speech,Maharashtra Din Pointers

Maharashtra Din Speech:1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य भरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. याला कामगार दिन असेही म्हणतात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मोठ्या संघर्षाचा वारसा आहे.

महाराष्ट्र दिन ी अनेक शाळा, सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण करायचे असते. त्यासाठी महाराष्ट्राविषयीच्या पुढील मुद्द्यांची तुम्हाला मदत होऊ शकते. Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिन ी अनेक शाळा, सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण करायचे असते. त्यासाठी महाराष्ट्राविषयीच्या पुढील मुद्द्यांची तुम्हाला मदत होऊ शकते. Maharashtra Din Speech:1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

भौगोलिक दृष्टीने पाहायला गेलं तर राज्याची दक्षिणोत्तर लांबी 720 किमी तर पूर्व-पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.2011च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 330 एवढी आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ, 78 विधानपरिषद मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघ, 19 राज्यसभा मतदारसंघ आहेत. सध्या राज्यात लोकसभा निवडणूक सुरु आहे.

Maharashtra Din Bhashan Maharashtra Din Speech Maharashtra Din Pointers Maharashtra Din News Maharashtra Details Maharashtra History Maharashtra Poppulation Maharashtra Day May Day Maharashtra Day Maharashtra Day Maharashtra Day Song Maharashtra Day Status Maharashtra Song Maharashtra News Maharashtra Day Speech Maharashtra Day Speech Maharashtra Song Maharashtra Day 2024 Maharashtra Day Wishes Maharashtra Country About Maharashtra Maharashtra Day Maharashtra Day Wishes Maharashtra Day Status Maharashtra Day Special Maharashtra Day History महाराष्ट्र दिन महाराष्ट्र महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन गीत महाराष्ट्र दिन 2024 महाराष्ट्र गीत महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र दिन भाषण महाराष्ट्र दिनावरील भाषण महाराष्ट्र गीत महाराष्ट्र दिन 2019 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र देश ममहाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिन स्थिती महाराष्ट्र दिन विशेष महाराष्ट्र दिनाचा इतिहास

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'5 वर्ष आणि 5 पंतप्रधान...', नरेंद्र मोदींनी सांगितला काँग्रेसचा फॉर्म्युलायेत्या 7 मे रोजी राम सातपुते यांना भरघोस मतदान करा. राम सातपुते हे सोलापूरचा नक्की विकास करतील, असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Video: भाषण देते-देते अचानक बेसुध हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, चुनावी सभा का वीडियो वायरलNitin Gadkari News: महाराष्ट्र के यवतमाल में आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की चुनावी भाषण देते- Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

2 वर्षांतच महिला बनणार श्रीमंत, सरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!Post Office Mahila Samman Saving Certificate Scheme: महिलांना कमीत कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Hanuman Ji Life Lessons For children's: क्या आपके बच्चे भी करते हैं हनुमान जी जैसी ये शरारतें, तो बदल सकती है आपकी तकदीरHanuman Ji Life Lessons For children's: हनुमान जी की शरारतें हमें प्रेरणा देती हैं कि हम भी अपने जीवन में मासूमियत, शक्ति और दृढ़ संकल्प का समावेश करें.
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

'मी प्रत्येक सामन्यानंतर..'; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं SecretMS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावण्याचा मान ज्या दोन कर्णधारांना मिळाला आहे त्यामध्ये धोनीचाही समावेश असून असा पराक्रम करणारा दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »