'5 वर्ष आणि 5 पंतप्रधान...', नरेंद्र मोदींनी सांगितला काँग्रेसचा फॉर्म्युला

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

PM Narendra Modi समाचार

PM Narendra Modi Solapur,BJP,Ram Satpute

येत्या 7 मे रोजी राम सातपुते यांना भरघोस मतदान करा. राम सातपुते हे सोलापूरचा नक्की विकास करतील, असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरे लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. इंडियाआघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. आता मला सांगा ज्याचे नाव माहिती नाही, ज्याचे चेहरा माहिती नाही, त्याच्या हातात तुम्ही इतका मोठा देश देणार आहात का? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.माझ्या प्रिय सोलापूरकरांना अतिशय मनापासून नमस्कार करतो.

आता मी पुन्हा एकदा डोकं झुकवून तुमच्याकडे आलो आहे. गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही मोदींच्या कामांना पाहिले आहे. त्यांच्या एक एक शब्द ऐकले आहेत. त्यामुळे तुम्ही मोदींना ओळखता. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. आता मला सांगा ज्याचे नाव माहिती नाही, ज्याचे चेहरा माहिती नाही, त्याच्या हातात तुम्ही इतका मोठा देश देणार आहात का? काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी देशाचे तुकडे आधीपासूनच करत आली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.आता त्यांनी एक नवीन फॉर्म्युला आणला आहे.

हा आपला महाराष्ट्र सामाजिक न्यायची भूमी आहे. या भूमीने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने असे महान व्यक्ती दिले आहेत, ज्यांनी समाजातील सर्वात कमजोर वर्गाला ताकद दिली. प्रेरणा दिली. तुम्ही काँग्रेसचे शासन पाहिले आहेत. त्यासोबतच तुम्ही मोदींच्या 10 वर्षांचा सेवाकालही बघितला आहे. गेल्या 10 वर्षात सामाजिक न्यायसाठी जितके काम झाले, तेवढे कार्य स्वातंत्र्यानंतर कधीच झालेले नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

PM Narendra Modi Solapur BJP Ram Satpute Ram Satpute Solapur Candidate

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधानLokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये निवडणुकी रॅलीला संबोधित करताना तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा!Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »