फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Mumbai समाचार

Lawrence Henchmen,Salman Khan Firing,Salman Khan House Firing

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी जी बाईक खरेदी केली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपींच्या घराचा सुगावा मिळाला.

फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना फिल्मी स्टाईल अटक केली. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी गुजरातच्या भूजमध्ये पोहोचले. तिथे दोघांनी एका मंदिराचा आसरा घेतला. पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचला. मंदिरात झोपलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पुजाऱ्यांच्या वेशात मंदिरात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

मिळालेल्या माहितीची आधारे पोलीस गुजरातच्या भूजमधल्या मढ मंदिरात पोहोचले. आरोपींनी लपण्यासाठी मंदिराचा आसरा घेतला होता. आरोपींना संशय येऊ नये यासाठी पोलिसांनी पुजाऱ्यांची वेशभूषा केली. आणि दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.दोन्ही आरोपींचे बिश्नई गँगशी संबंध असल्याचा संशय आहे. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तुरुंगात असलेल्या लॉरेन्सला या हल्ल्याची संपूर्ण माहिती होती असा पोलिसांना संशय आहे.

Lawrence Henchmen Salman Khan Firing Salman Khan House Firing Madh Temple Of Bhuj Lawrence Bishnoi Anmol Bishnoi Lawrence Bishnoi Gang News Firing At Galaxy Apartment Mumbai Lawrence Bishnoi Gang

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्टSalman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

बिश्नोईला संपवून टाकू, अंडरवर्ल्ड संपलं आहे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशाराSalman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवडSalman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »