महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Sharad Pawar समाचार

Ajit Pawar,Lok Sabha Election,Baramati

राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.

शरद पवार अन् अजित पवार .. नात्यानं काका-पुतण्या. मात्र आज दोन स्वतंत्र पक्षांचे अध्यक्ष. राज्यात दोघांचे पक्ष लढत असताना दोघं मात्र बारामती तच अडकून पडलेत.. कारण ठरलंय ते बारामती लोकसभा मतदारसंघाची पवार कुटुंबात शिरलेली निवडणूक. सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार.. अर्थात नणंद-भावजय प्रचारात शरद पवार आणि अजित पवार अडकून पडलेत. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी, सभा, मेळावे, नाराजींची समजूत काढण्यासाठीचा खटाटोप यात दोघेही कमालीचे व्यस्त आहेत.

बारामतीतील कुठलीही निवडणूक असोत.. प्रचाराचा नारळ फोडला की थेट शेवटच्या दिवशी समारोपाची सभा घ्यायची हा शरद पवारांचा शिरस्ता तर स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवून राज्यात फिरायचं ही अजित पवारांची रणनीती राहिलीय. यावेळी घरची लढत असल्यानं दोघांनाही बारामतीत अधिकाधिक वेळ घालवणं आवश्यक ठरतंय.

Ajit Pawar Lok Sabha Election Baramati Maharashtra Politics बारामती शरद पवार अजित पवार

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बारामती में लड़ाई रिश्तों की नहीं, बल्कि...', शरद पवार की 'बाहरी' वाली टिप्पणी के बाद बोलीं सुनेत्रा पवारएनसीपी कैंडिडेट सुनेत्रा ने कहा कि मैं पहले दूसरों के लिए वोट मांगती थी, लेकिन इस बार मैं अपने लिए वोट मांग रही हूं. यह एक अलग तरह की जिम्मेदारी है. हालांकि सुनेत्रा पवार उस वक्त भावुक हो गई, जब उनसे शरद पवार की "असली" और "बाहरी" टिप्पणी के बारे में पूछा गया.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

लेख: ननद-भौजाई की जंग में दांव पर पवार विरासत, महाराष्ट्र की बारामती सीट तय करेगी परिवार का भविष्यअजित पवार के एनडीए में जाने के बाद से पवार परिवार की सियासत के दो फाड़ हो गए हैं। वहीं अब ननद और भौजाई की जंग में पवार परिवार की सियासत फिर दांव पर लगी है। महाराष्ट्र की बारामती सीट पर शरद पवार की बेटी सुप्रिया और बहू सुनेत्रा आमने-सामने हैं।
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

किसकी होगी बारामती... बेटी के सामने खड़ी बहू को मात देने में कामयाब होंगे शरद पवार?शरद पवार की इस कोशिश की करीब से देखना हो तो बारामती सीट का अवलोकन करना चाहिए. क्योंकि पवार फैमिली की ये पारंपरिक सीट रही है और पार्टी में टूट के बाद इसी सीट पर पवार के लिए अधिक संकट है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »