ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Samruddhi Mahamarg Route समाचार

Samruddhi Mahamarg Expressway,Samruddhi Mahamarg NEWS,Samruddhi Mahamarg Details

Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे.

ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण

राज्यातील सर्वात हायटेक आणि बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पुढच्या आणि अंतिम टप्प्या सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गातील चौथ्या टप्पा इगतपुरी ते ठाणे दरम्यान 76 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यात 16 पूल आणि 4 बोगदे बांधण्याच येत असून हे काम 95 टक्क्यांहून अधिक पूर्ण झालंय. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे. हा हायटेक समृद्धी महामार्ग ऑगस्ट-सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु होणार आहे.

11 डिसेंबर 2022 ला समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमी. महामार्ग प्रवेशासाठी खुला झालाय. दुसऱ्या टप्प्यांतर्गत शिर्डी ते भरवीर दरम्यान 80 कि.मी. आणि तिसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी दरम्यान 25 कि.मी. हा मार्गवर वाहतूक सुरु झाला.ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये हा महामार्ग सुरु झाल्यानंतर मुंबई ते नागपूर अवघ्या 7 ते 8 तासांत गाठू शकणार आहोत. मुंबई-नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबतच मुंबईहून नाशिक आणि शिर्डीही आता जवळ येणार आहे.

Samruddhi Mahamarg Expressway Samruddhi Mahamarg NEWS Samruddhi Mahamarg Details Samruddhi Mahamarg Completion Date Samruddhi Mahamarg Lenght Mumbai To Nagpur Route Mumbai News Thane News Nagpur News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशशिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीMumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशाराकेंद्राच्या या नव्या नियमाविरोधात व्हॉट्सऍपने कोर्टात धाव घेतली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्पMumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरतीGovernment Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »