Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 175%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Sunetra Pawar,Uddhav Thackeray

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी, मशाल जमा होणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...

जिरेटोपाच्या मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितली नाही तर राज्यभरात आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे.संजय राऊतांनी मोदींच्या रोड शो आणि सभांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी जिथे जिथे सभा घेतील तिथे भाजप हरेल असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. तर मोदींवर दारोदारी फिरण्याची वेळ शिवसेनेनं आणली आहे, असा टोलाही राऊतांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेही आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज संध्याकाळी वणीमध्ये जाहीर सभा होणार आहे. दिंडोरीचे मविआ उमेदवार भास्कर भगरेंसाठी ते सभा घेतायत. तर उद्धव ठाकरेही आज नाशिक शहरात सभा घेतील. ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजेंसाठी ते मैदानात उतरतील. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विजय करंजकरांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. तसंच जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली होती. यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय.

Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावाLoksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mamata Banerjee: আপনাদের কাছে ক্ষমা চেয়ে নিচ্ছি , মালদায় প্রচারে গিয়ে কেন একথা বললেন মমতা?Mamata Banerjee campaigns for loksabha Election 2024 Lok Election 2024 in Malda
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »