'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 104%
  • Publisher: 63%

Lok Sabha Elections 2024 समाचार

Loksabha Election,Loksabha Election 2024,Vijay Wadettiwar

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी होणार आहे. अशात आज मोदीच आमचे स्टार प्रचारक असून विदर्भात भाजप चा सुपडा साफ होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विदर्भातील 10 च्या 10 जागा काँग्रेस चे उमेदवार जिंकणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद बोलून दाखवला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मविआच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केलाय.

महाराष्ट्रात एकतर्फी ही निवडणूक होताना दिसत असल्याचही ते यावेळी म्हणाले. लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो पाहिला मिळतोय त्यानुसार राज्यात आम्ही किमान 38 जागा जिंकणार, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय.कोल्हापूरमध्ये चार चार दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्कामाने आहेत. त्याचवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची महायुतीला घृणा का वाटते असा गंभीर आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. तो विचार संपण्याचा राग यांच्या डोक्यात आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Loksabha Election Loksabha Election 2024 Vijay Wadettiwar Nitin Gadkari Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Narendra Modi Vidarbha Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update BJP Shivsena NCP Congress Maharashtra News नागपूर नितीन गडकरी रामटेक काँग्रेस भाजप लोकसभा निवडणूक सर्व्हे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्पMumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

चुनाव आयोग ने पीएम मोदी, राहुल गांधी की बजाय बीजेपी और कांग्रेस को भेजा नोटिस, क्या हैं जोखिम?- प्रेस रिव्यूये पहली बार है, जब स्टार प्रचारक की बजाय पार्टियों को नोटिस भेजकर चुनाव आयोग ने इस तरह की शिकायतों से निपटने के अपने रवैये को बदला है.
स्रोत: BBC News Hindi - 🏆 18. / 51 और पढो »

लोकसभा चुनाव 2024: करीब आधे लोग मानते हैं बीजेपी में पर‍िवारवाद है, पर भाजपा नहीं मानतीभाजपा के स्टार प्रचारक के तौर पर नरेंद्र मोदी अक्सर क्षेत्रीय दलों पर ‘परिवारवादी राजनीति’ करने का आरोप लगाते हैं।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »