कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतो

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Amboli Village समाचार

Sindhudurg District,Highest Rainfall In Maharashtra,Sindhudurg Tour

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.

कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतो

यंदा महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती आशादायी असल्याचं भाकित हवामान विभागानं वर्तवलंय. सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने चांगली असून, दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल असं हवामान विभागानं म्हंटलंय. कोकणातील या गावात सर्वात जास्त पाऊस पडतो.डोंगर दऱ्यांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्राचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. पावसाळ्यात कोकणातील या गावाला भेट देणे म्हणजे स्वर्ग सुखचं.

Sindhudurg District Highest Rainfall In Maharashtra Sindhudurg Tour Konkan Tour Maharashtra Tourism सिंधुदुर्ग आंबोली कोकण टूर महाराष्ट्र टूरीजम

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking News LIVE : जनता खोके सरकारला बाय बाय करणारBreaking News LIVE : तिथं लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होऊन खासदारांचे थपशविधी पार पडलेले असतानाच इथं महाराष्ट्रात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गुरुवार, 27 जून 2024 पासून झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरणLoksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शनChhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: महाराष्ट्रातील 3 सदस्यांची एक टीम 2023 साली सप्टेंबर महिन्यात ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटन दौऱ्यावर गेली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »