महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Sandhan Valley Trek Near Ahmadnagar समाचार

Sandhan Valley Trek,Dangerous Sandhan Valley Trek In Maharashtra,Monsoon Trek

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.

महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...| Jun 24, 2024, 20:40 PM IST

Sandhan Valley trek near Ahmadnagar : महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे सौंदर्य पावसळ्यात आणखीच बहरेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक गड, किल्ले आणि दऱ्या ट्रेकर्सना आकर्षित करतात. यापैकीच एक आहे ती सांधण व्हॅली . ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. मात्र, ही दरी तितकीच धोकादायक देखील आहे. पावसाळ्यात इथं ट्रेकिंगसाठी जाणे म्हणजे मोठ्या धाडसाचे काम आहे.पावसळ्यात अनेक जण ट्रेकिंगचा बेत आखतात. मात्र, महाराष्ट्रात एक अत्यंत खतरनाक ठिकाण आहे.

Sandhan Valley Trek Dangerous Sandhan Valley Trek In Maharashtra Monsoon Trek Forts Of Maharashtra Ahmednagar Tour Maharashtra Tourism सांधण व्हॅली सांधन व्हॅली ट्रेक महाराष्ट्र टूरीजम

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाटनेरळ ते माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा धबधबा महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेलReverse Waterfall : उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघडरतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »