Breaking News LIVE : जनता खोके सरकारला बाय बाय करणार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 87 sec. here
  • 54 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 216%
  • Publisher: 63%

Breaking News समाचार

Monsoon Session,Mva,Mahayuti

Breaking News LIVE : तिथं लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होऊन खासदारांचे थपशविधी पार पडलेले असतानाच इथं महाराष्ट्रात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गुरुवार, 27 जून 2024 पासून झाली आहे.

राज्याच्या राजकारणाला दर दिवशी नवं वळण मिळत असतानाच या परिस्थितीमध्ये विधानसभेचं पावसाळी अधिवेशन गुरुवार, 27 जून 2024 पासून सुरू होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे एकाच कार्यकाळात तीन मुख्यमंत्री पाहिललेल्या या विधानसभेच्या अधिवेशनाची या सततच्या बदलांमुळंही बरीच चर्चा.

या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे स्पष्ट आहे. याव्यतिरिक्तही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर पाहाघोषणा किती आणि पूर्तता किती ते सांगावं - उद्धव ठाकरेराज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कोण? यावर भाष्य करणं टाळलं पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी हे वक्तव्य केलं असून, त्यांच्या या वक्तव्यामुळं मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.सरकार प्रत्येक विषयात अपयशी ठरलं असून, आता सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी दिली.

ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.

महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा BMC च्या ताब्यात, दक्षिण मुंबईतल्या इतक्या मोठ्या जागेवर पाहा काय-काय होणार?Shani Vakri : शनीची वक्री चाल 'या' राशींसाठी संकटाची! मानसिक तणावासोबत मोठ्या प्रमाणात धनहानी?महाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारंThursday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?सासू पडली सूनेच्या प्रेमात! समलैंगिक संबंधांसाठी सासूचा दबाव, पतीने मित्राकडे पाठवलं अन्...

Monsoon Session Mva Mahayuti Bjp Shivsena T20 Wc Semi Final Ind Vs Eng Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गर्मियों में अंडों को करें बाय-बाय, इन 5 फूड्स में मिलेगा हाई-प्रोटीनगर्मियों में अंडों को करें बाय-बाय, इन 5 फूड्स में मिलेगा हाई-प्रोटीन
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रायबरेली के हुए राहुल, वायनाड को कहा बाय-बाय, अब प्रियंका गांधी भी चुनावी मैदान मेंकांग्रेस ने सोमवार को बड़ी घोषणा करते हुए कहा कि राहुल गांधी वायनाड सीट छोड़ेंगे. प्रेस कॉन्फ्रेंस में मल्लिकार्जुन खड़गे ने इसकी घोषणा की. उन्होंने कहा कि राहुल गांधी रायबरेली सीट से सांसद बने रहेंगे. इसके साथ ही उन्होंने प्रियंका गांधी के वायनाड से उपचुनाव लड़ने की बात कही.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »

UP Weather Update: दरवाजे पर खड़ा है मानसून, गर्मी को कहिए बाय-बाय, झमाझम बरसेंगे बादलUP Weather Update: रविवार को बारिश होने के कारण अधिकांश जिलों में अधिकतम तापमान 40 डिग्री सेल्सियस से नीचे आ गया है. राजधानी लखनऊ की बात करें तो रविवार को लखनऊ में 39.2 डिग्री सेल्सियस तापमान दर्ज किया गया था.
स्रोत: News18 India - 🏆 21. / 51 और पढो »

‘कूरियर बॉय’ बनकर महिला ने किया पड़ोसी को लूटने का प्रयास, टॉय पिस्टल से डराया, सोचने को मजबूर कर देगी साजिश की वजहDelhi News: अमीर पड़ोसन को लूटने की कोशिश में महिला कूरियर बाय बन गई। महिला ने खुद इस क्राइम की वजह का भी खुलासा किया है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

चावल का टोनर बनाकर लगाइए फेस पर, झुलसी त्वचा हो जाएगी ठीक, चेहरा जाएगा चमकRice toner : चावल फेस टोनर बनाने का तरीका यहां आर्टिकल में बताया गया है जिसे स्टेप बाय स्टेप फॉलो करके आसानी से तैयार कर लीजिए.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

ब्रेकफास्ट में झटपट बनाकर खा लें बिना ब्रेड वाला सैंडविच, स्वाद के साथ सेहत को भी मिलेगा फायदा, शैफ से जानें आसान रेसिपीबिना ब्रेड के टेस्टी सैंडविच बनाने की ये रेसिपी शेफ पंकज भदौरिया ने अपने इंस्टाग्राम हैंडल पर शेयर की है। आइए स्टेप बाय स्टेप जानते हैं इसके बारे में-
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »