एका सामन्यात सर्वाधिक कॅच पकडण्याचा रकॉर्ड कोणाच्या नावावर? बसेल धक्का

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

IPL 2024 समाचार

Indian Premier League,CSK Vs SRH,Daryl Mitchell

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अनेक विक्रम मोडले गेले आहेत. असाच एक विक्रम आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात झाला आहे. चेन्नई आणि हैदराबाद या दोघं संघात सामना खेळला गेला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने, तगड्या दिसत असलेल्या सनरायझर्स हैदराबादला 78 धावांनी पराभूत केलंय.

तर चेन्नईचा ऑलराउंडर खेळाडू डॅरेल मिचेलने या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याने आपल्या नावावर केला आहे.आयपीएल 2024 चा सिजन आतापर्यंत खूप अनोखा राहिलेला आहे. या सिजनच्या प्रत्येक सामन्यात जूने रेकॉर्ड तूटत आहेत, तर नवे रेकॉर्ड बनत आहेत. असाच एक रेकॉर्ड आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराउंडर डॅरेल मिचेल याने आपल्या नावावर केला आहे.

मोहम्मद नबीने आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना, मुंबई इंडियन्सविरूद्ध तब्बल 5 उत्कृष्ट कॅचेस पकडल्या होत्या, तर आतापर्यंत नबी याने आयपीएलच्या करिअरमध्ये एकूण 31 कॅचेस पकडल्या आहेत. आयपीएल 2008 मध्ये मुंबई इंडियन्सचा महान खेळाडू सचिन तेंडूलकर याने केकेआरविरूद्धच्या सामन्यात एकूण 4 कॅचेस पकडल्या होत्या.

Indian Premier League CSK Vs SRH Daryl Mitchell Mohammad Nabi David Warner Sachin Tendulkar Jacques Kallis Cricket News Sports News IPL Records

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

World Cup: जहीरच्या टीम इंडियात एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्काT20 World Cup Indian Squad By Zaheer Khan: 5 जून पासून सुरु होत असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ निवड होण्याआधीच माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या पसंतीचे संघ कोणते असतील याबद्दल मतं व्यक्त करण्यास सुरुवात केलेली असतानाच जहीर खाननेही आपल्या पसंतीचा 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Jasprit Bumrah: रोहितनंतर आता ड्रेसिंग रूममध्ये बुमराह होतोय दुर्लक्षित? दुसऱ्याच गोलंदाजाचं झालं कौतुकJasprit Bumrah: पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024 : अंपायरशी पंगा घेणं विराट कोहलीला पडलं महागात, बीसीसीआयने सुनावली शिक्षाIPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीच्या बाद होण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

DC vs GT Live Score IPL 2024 : गुजरातला तिसरा धक्का शे होप बाददिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या गुजरात टायटन्सचे (Delhi Capitals vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »