World Cup: जहीरच्या टीम इंडियात एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्का

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 34 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

T20 World Cup समाचार

T20 World Cup Team India,T20 World Cup Indian Squad,Zaheer Khan

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan: 5 जून पासून सुरु होत असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ निवड होण्याआधीच माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या पसंतीचे संघ कोणते असतील याबद्दल मतं व्यक्त करण्यास सुरुवात केलेली असतानाच जहीर खाननेही आपल्या पसंतीचा 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

World Cup: जहीरच्या 'टीम इंडिया'त एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्का

या संघातील काही नावं खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहेत. जहीरने निवडलेला संघ कसा आहे पाहूयात...भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या इंडियन प्रिमिअर लीगदरम्यान समालोचन तसेच सामन्यादरम्यान विश्लेषक म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या जहीर खानने जून महिन्यामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला आहे.विशेष म्हणजे जहीर खानने अजून एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या एका गोलंदाजाला वर्ल्डकपच्या संघात स्थान दिलं आहे.

PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळमहाराष्ट्रातील 'हे' पवित्र मंदिर एका मुस्लिम राजाने बांधले ! कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी

T20 World Cup Team India T20 World Cup Indian Squad Zaheer Khan Sanju Samson One Uncapped RCB Star Surprisingly Picked Rishabh Pant Wicketkeeper

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलंन्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

हरभजन सिंह ने चुनी T20 World Cup के लिए भारतीय टीम, एक साथ 4 दिग्गज खिलाड़ियों को नहीं दी जगहT20 World Cup 2024: हरभजन सिंह ने किया टीम का ऐलान
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

T20 World Cup: सॅमसन, राहुलला स्थान नाही; इरफान पठाणने निवडला टी-20 वर्ल्डकप संघ, कोण आहेत ते 15 खेळाडू?T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडला आहे. विशेष म्हणजे त्याने या संघात के एल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), संजू सॅमसन (Sanju Samson) यांना स्थान दिलेलं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'हे बेकायदेशीर आहे,' IPL मधील रेकॉर्डब्रेकिंग धावसंख्या पाहून पाकिस्तानी खेळाडू संतापला, म्हणतो 'पैसे घेऊन...'IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात धावांचा पाऊस पडत असून, सहजपणे 200 चा आकडा पार केला जात आहे. सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) या यादीत पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात त्यांनी फक्त 6 ओव्हर्समध्ये 125 धावा ठोकल्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

क़तर में हमास का कार्यालय बंद होने को लेकर अटकलें तेज़, क्या ईरान देगा पनाहअंतरराष्ट्रीय विवादों की स्थिति में एक मध्यस्थ के तौर पर क़तर अक़सर ही सुर्खियों में रहा है लेकिन अब इसी वजह से उसे मुश्किलों का सामना करना पड़ रहा है.
स्रोत: BBC News Hindi - 🏆 18. / 51 और पढो »