DC vs GT Live Score IPL 2024 : गुजरातला तिसरा धक्का शे होप बाद

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 10 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,DC Vs GT Score Updates,DC Vs GT Score

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या गुजरात टायटन्सचे (Delhi Capitals vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हाल थोडा बेहाल झालेला आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळलेले आहेत आणि त्यातून फक्त 3 सामने डिसी जिंकू शकलेली आहे. तर गुजरात टायटन्सचे हाल पण दिल्लीसारखेच आहेत, गुजरातच्या संघाचे प्रदर्शनसुद्धा एवढे खास राहिलेले नाही. गुजरात टायटन्सने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात फक्त 4 सामने जिंकलेले आहेत.

Loksabha : उत्तर पश्चिम मुंबईच महायुतीची खिचडी शिजेना, कोण देणार अमोल कीर्तिकरांना टक्कर? पाहा राजकीय गणितRCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं?

IPL 2024 DC Vs GT Score Updates DC Vs GT Score Delhi Capitals Vs Gujarat Titans Score Now DC Vs GT Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

DC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात आज दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

GT vs DC Live Score IPL 2024 : गुजरात टायटन्सला आठवा धक्का मोहित शर्मा बादआयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Gujarat Titans vs Delhi Capitals) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुभमन गिल आणि ऋषभ पंत या दोघं युवा कर्णधारांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024 का गणित: आज गुजरात के पास टॉप-2 पर आने का मौका, लखनऊ प्लेऑफ-रेस में चेन्नई से आगे निकलीCSK vs LSG ipl 2024 points table analysis Marcus Stoinis Ruturaj Gaikwad GT vs DC
स्रोत: Dainik Bhaskar - 🏆 19. / 51 और पढो »