अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Thackeray Group समाचार

Shiv Sena,Amol Kolhe,Mahavikasaghadi

शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.

महाविकास आघाडीत महाबिघाडी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. अमोल कोल्हे ंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे ंनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

विधानपरिषदेच्या जागा उद्धव ठाकरेंनी परस्पर घोषित केल्याने शिवसेनेबाबत काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे.नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेणंही टाळल्याने मविआत धुसफूस सुरू आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत...तर कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठीही काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.लोकसभा निवडणुकीत मविआला चांगलं यश मिळालं. त्यातही काँग्रेसने जास्त जागा जिंकल्यायत.. त्यामुळे काँग्रेसने आता बेटकुळ्या फुगवल्या आहेत..

Shiv Sena Amol Kolhe Mahavikasaghadi Maharashtra Politics अमोल कोल्हे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोपMulund Rada : मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचे आणि मोजण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारउद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कलानगरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये उद्धव ठाकरेंनी मतदान केलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंनीही मतदान केलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक VideoEVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला 'त्यांना...'राजस्थानचे माजी मंत्री विश्वेंद्र सिंग यांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणात त्यांची पत्नी, माजी खासदार दिव्या सिंह आणि मुलगा अनिरुद्ध सिंह यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »