मुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Rada समाचार

Mulund Rada,Rada Outside BJP Office,Mulund News

Mulund Rada : मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचे आणि मोजण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.

Mulund Rada : मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचे आणि मोजण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.

त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेतली असून सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला.news दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिलिंद कोटेजा यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेचा आढावा घेतला. पोलिसांकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सूचना दिल्या. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रसाद लाड हेदेखील उपस्थित होते.

मिलिंद कोटेजांना जनतेचे समर्थन मिळतंय. त्यामुळे ठाकरे गटाच्या मनामध्ये भीती निर्माण झाले आहे. त्यामुळे असे खोटे आरोप केल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली. अशाप्रकारे कार्यकर्त्यावर आरोप होतो तेव्हा कार्यकर्त्याचे मनोबल वाढवण्यासाठी, त्याला साथ देण्यासाठी उपमुख्यमंत्री आल्याचे ते म्हणाले. यावेळी एका महिलेवर हल्ला करण्यात आलाय. आरोपींवर गुन्हा दाखल होईल, असेही ते म्हणाले.

Mulund Rada Rada Outside BJP Office Mulund News Mumbai News Mumbai Local News Distribution Of Money मुलुंडमध्ये राडा भाजपच्या ऑफिसबाहेर राडा पैसे वाटल्याचा आरोप Marathi News Latest News In Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवालCentral Government Action Against Adani-Ambani: भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेखUddhav Thackeray Group On Navneet Rana: मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेSambhajinagar Shivsena mahayuti Rada:संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय...दोन्ही गट प्रचारादरम्यान समोरा समोर आले. यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दोन्ही गट भिडले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासासुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोटShinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »