ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Lok Sabha Election,BJP,Chitra Wagh

LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.

LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

"उद्धव ठाकरे यांच्या ज्या जाहिराती येत आहेत, त्यात जे पात्र आहे ते अ‍ॅडल्ट स्टार आहे. महाराष्ट्रात अतिशय किळसवाणी पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणू पाहणाऱ्यांच्या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रोडक्शनने तयार केलेल्या जाहिरातीत जे पात्र आहे ते अ‍ॅडल्ट स्टार आहे. हा अ‍ॅडल्ट स्टारच महिलांवरील अत्याचार कधी थांबणार अशी विचारणा जाहिरातीत करताना दिसत आहे," अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

Lok Sabha Election BJP Chitra Wagh Adult Star

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेखUddhav Thackeray Group On Navneet Rana: मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'कामासाठी जाताच पक्षप्रवेश करून घेतला' ठाकरे गटातील नेत्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोपLoksabha Election 2024 : कामासाठी गेले अन् शिंदे गटाचे झाले... ठाकरे गटातील नेत्यानं एका दिवसात दोनदा पक्ष बदलला, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? पाहा Video
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लोकसभा चुनाव के बीच अशोक गहलोत पर फिर लगे फोन टैपिंग के आरोपफोन टैपिंग मामले में अशोक गहलोत पर गंभीर आरोप.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »