'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

AAP MP समाचार

Swati Maliwal,Claims,Fir

AAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी पोलिसांकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्याविरोधात तक्रा दाखल केली आहे. मलिवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. यामध्ये मलिवाल यांनी, मुख्यमंत्र्यांच्या घरात बिभव कुमार यांच्याकडून 'मला अत्यंत क्रूरपणे वागणूक देण्यात आली' तसेच 'जाणीवपूर्वकपणे माझं शर्ट खेचण्यात आलं,' असं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेला एकही कार्यकर्ता माझ्या मदतीला पुढे आला नाही असंही मलिवाल म्हणाल्या."मला मारहाण झाल्यानंतर मी ड्रॉइंग रुममधील सोफ्यावर बसून होते. मी जमीनीवर पडलेला माझा चष्मा उचलला, असंही मलिवाल म्हणाल्या."मला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. मी 112 क्रमांकावर फोन लावला आणि माझ्याबरोबर जे घडलं त्याची तक्रार नोंदवली," असं मलिवाल यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मारहाण केल्यानंतर बिभव कुमारने आपल्याला धमकावल्याचा दावाही मलिवाल यांनी केला आहे.

Swati Maliwal Claims Fir Periods Bibhav Kumar Dragged Kicked In Chest Shirt Deliberately Pulled Up

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'Bawankule Slams Uddhav Thackeray: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: 'निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत,' असं ठाकरे गटाने म्हटलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »