SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Sunrisers Hyderabad VS Gujarat Titans समाचार

SRH Vs GT,CSK Or RCB,Rain

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद हा नॉकआऊट सामना असेल.सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू होण्याआधी पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करत असल्याचं पहायला मिळतंय. सततच्या पावसामुळे आता सामना रद्द होणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. आजचा सामना पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादसाठी महत्त्वाचा आहे. प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर सामना हैदराबादला जिंकावाच लागेल.

जर आजच्या सामन्यात हैदराबाद पराभूत झाली तर चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी चेन्नईला ही हा सामना जिंकावा लागेल. सीएसके आणि आरसीबी या दोघांनाही सनरायझर्सने आजचा दोन्ही सामने गमावावा, अशी अपेक्षा करावी लागेल. असं झाल्यास आणि पुढील सामना आरसीबीने जिंकल्यास दोन्ही संघ चेन्नई आणि आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.

SRH Vs GT CSK Or RCB Rain Weather Report IPL 2024 Playoffs Scenarios SRH Vs GT Game Washed Out Sunrisers Hyderabad Royal Challengers Bengaluru Gujarat Titans Chennai Super Kings Indian Premier League 2024 Cricket Sports

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024, CSK vs SRH Dream11 Prediction: चेन्नई सुपर किंग्स और सनराइजर्स हैदराबाद के मैच की फैंटेसी टीम में इन खिलाड़ियों को दे मौकाCSK vs SRH Dream11 Prediction, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Playing XI: जनसत्ता.कॉम ने चेन्नई सुपर किंग्स और सनराइजर्स हैदराबाद के मैच की संभावित ड्रीम इलेवन तैयार की है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

IPL 2024, GT vs CSK Dream11 Prediction: कप्तान बनाने के लिए शिवम दुबे और ऋतुराज गायकवाड़ अच्छा विकल्प, इन खिलाड़ियों को भी दे सकते हैं मौकाGT vs CSK Dream11 Prediction, Gujarat Titans vs Chennai Super Kings Playing XI: जनसत्ता.कॉम ने गुजरात टाइटंस और चेन्नई सुपर किंग्स के मैच की संभावित ड्रीम इलेवन तैयार की है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

MI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाहीKolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CSK vs SRH : तुषार देशपांडे की शानदार गेंदबाजी, चेन्नई ने हैदराबाद को 78 रनों से दी करारी शिकस्तCSK vs SRH : तुषार देशपांडे की शानदार गेंदबाजी, चेन्नई ने हैदराबाद को 78 से दी करारी शिकस्त
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

IPL 2024: SRH vs RR के रोमांचक मुकाबले में तीखी बहस, खराब अंपायरिंग की आलोचनाIPL 2024: SRH vs RR के रोमांचक मुकाबले में तीखी बहस, खराब अंपायरिंग की आलोचना
स्रोत: News Nation - 🏆 15. / 51 और पढो »

क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?IPL 2024: मुंबई विरूद्ध लखनऊच्या सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी आयुष बधोनीने दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »